IND vs PAK T20 World Cup : भारताकडून पराभव, Pakistan Board कडून खेळाडूंना 50 लाखांचा दंड? खरं काय?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-02
Просмотров: 138033
Описание:
#BolBhidu #INDvsPAK #T20WorldCup
जाईल का नाही, जाईल का नाही, असं वाटत होतं, पण आधी झिम्बाब्वेला आणि नंतर वेस्ट इंडिजला हरवत भारताने टी२० वर्ल्डकपची सेमीफायनल गाठली. संजू सॅमसनच्या खतरनाक इनिंगनंतर भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला आणि थ्री इडियट्समधला डायलॉग आठवला. हम दुखी थे, पर हमसे ज्यादा दुखी दो और लोग थे, आता या केसमध्ये झिम्बाब्वे, वेस्ट इंडिजला सुपर एटमधून बाहेर पडल्याचं जेवढं दुःख वाटत नसेल, तेवढं दुःख आहे पाकिस्तानला. कारण वर्ल्डकपमध्ये खेळणारच नाही, या धमकीपासून सुरु झालेली पाकिस्तानची स्टोरी, वर्ल्डकपमध्ये खराब खेळल्यामुळे, सेमीफायनलमध्ये पोहोचू न शकल्यामुळे, प्रत्येक पाकिस्तानी प्लेअर्सला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, या बातमीपर्यंत पोहोचलाय. आता बातमीची अधिकृत पुष्टी हा व्हिडीओ शूट करेपर्यंत झाली नसली, तरी या बातमीने एक दाखवून दिलं. पाकिस्तानचा बाजार कसा उठला. पण पाकिस्तानने आपल्या प्लेअर्सला दंड करण्याचं नेमकं कारण काय ? पाकिस्तानचं या वर्ल्डकपला नेमकं काय चुकलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: