बलस्थाने आणि समस्या सारख्या | Sunandan Lele | india | ICC T20 cricket
Загружено: 2026-03-04
Просмотров: 19999
Описание: भारत आणि इंग्लंड दरम्यान उपांत्य सामना रंगणार असताना दोनही संघाची बलस्थाने आणि भेडसावत असणाऱ्या समस्या अगदी सारख्या असल्याचा भास होतोय. फलंदाजीची ताकद अचाट असताना लय दोनही संघाना सापडलेली नाहीये. गोलंदाजीत फिरकीचा मारा महत्त्वाचा ठरणार आहे. भारताला क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे नितांत गरजेच आहे. तरीही भारताचे पारडे किंचित जड आहे असे वाटते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: