ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Nitish Kumar Rajya Sabha :नितीश कुमारांची बिहारमधून एक्झिट, Bihar मध्ये BJP चा मुख्यमंत्री कोण होणार

Автор: BolBhidu

Загружено: 2026-03-05

Просмотров: 37357

Описание: #BolBhidu #NitishKumar #SamratChaudhri

एकीकडे इराण अमेरिका युद्ध सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दरम्यान बिहारच्या राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बिहारचं राजकारण सोडून राष्ट्रीय राजकारणात जाणार आहेत. गुरुवारी ५ मार्चला त्यांनी एनडीएकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली. बिहारमध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू यांच्या महायुतीनं दणदणीत विजय मिळवला होता. ही निवडणूक एनडीएनं नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरच लढली होती. या विजयानंतर नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र आता अवघ्या तीन महिन्यांनी ते मुख्यमंत्रीपद सोडणार आहेत. त्यांच्या जागी बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जातंय. ही घटना ऐतिहासिक आहे, कारण आजपर्यंत बिहारमध्ये एकदाही भाजपचा मुख्यमंत्री झालेला नाही. पण बिहारमध्ये नक्की घडलं काय? निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यांनी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद का सोडलं? त्यांच्या जागी आता बिहारमध्ये कोण मुख्यमंत्री होणार? सगळं राजकारण जाणून घेऊया या व्हिडिओमधून..

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Nitish Kumar Rajya Sabha :नितीश कुमारांची बिहारमधून एक्झिट, Bihar मध्ये BJP चा मुख्यमंत्री कोण होणार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

पिछले दरवाज़े से नीतीश की विदाई, अगला मुख्यमंत्री किसका होगा, बीजेपी या जदयु का?

Iranने हल्ले करूनही UAE,Saudi,Qatar हे अरब देश इराणवर हल्ला का करत नाहीत?उम्माहचा दबाव का आणखी काही?

विमानात किती जण होते.. ते दादांचा शवविच्छेदन अहवाल Amol Mitkari यांनी सगळंच काढलं

Mossad Killed Khamanei: १० वर्ष सिग्नलवर नजर आणि १ टीप, Pasteur Street वर खामेनेईंना कसं संपवलं ?

Live: Sharad Pawar यांना राज्यसभेवर पाठवून राष्ट्रवादीने नेमकं काय साध्य केलं? | Supriya Sule | NCP

Iran’s $20K Drone vs $1.1B US Radar 🔥 What This Means for Gulf Defense | By Ankit Sir

US Submarine Sinks Iran Warship : श्रीलंकेजवळ IRIS Dena बुडवलं, Iran-Israel War चा भारतावर परिणाम ?

Jyoti Waghmare : शेवटपर्यंत सस्पेन्स, ऐनवेळी वाघमारेंना संधी, धक्कातंत्रामागची संपूर्ण स्टोरी !

Nilesh Ghaywal ला मारहाण करणाऱ्या Sagar Moholkar वर Firing, Jamkhed मध्ये काय घडलं? हल्ला कुणी केला?

#आतली_बातमी Live: ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी बातचीत… Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

Supriya Sule on Parth Pawar : कान उघडे ठेवं, अभ्यासपूर्ण बोलं; आत्याचा पार्थ पवारला सल्ला

Sharad Pawar यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी Uddhav Thackeray आणि Congress कशी तयार झाली  ?

Nilesh Ghaiwal च्या कानशिलात लगावणाऱ्या Sagar Moholkar वर गोळीबार कोणी केला ? | Vishaych Bhari

IND vs ENG Semifinal T20 World Cup: भारताला सहाव्या बॉलरची भीती का? Shivam Dubey ठरणार Game Changer?

मला दिलेले शब्द पाळले गेले नाही, शिंदेसेनेच्या बड्या नेत्याची नाराजी! Anandrao Adsul | SA4 AD2

Explainer Katta: India Oil Reserve खरंच संपणार? भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा? अफवेमागचं सत्य काय?

Indira Gandhi आणि Atal Bihari Vajpayee यांनी US, CIA ला नडत भारतात Nuclear Test कशी घडवून आणली?

Special Report | Jyoti Waghmare | वाघमारेंना उमेदवारी, सेनेत नाराजी

BJP Rajyasabha Candidate List : Athawale,Tawde यांच्यासह 2 नविन चेहरे देत BJPने जातीय समिकरणं साधली

Vinod Tawde's Rajya Sabha Entry : विनोद तावडेंच्या 'पावरफुल' कमबॅकची संपूर्ण गोष्ट.

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]