मुंबईतून सिंधुदुर्गनगरीमध्ये | TUTARI EXPRESS – 11003, DADAR (DR) To SAWANTWADI ROAD (SWV) (Konkan)
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2021-12-02
Просмотров: 72563
Описание:
गावावरून आलो आणि संध्याकाळी आम्ही निघालो सिंधुदुर्ग मध्ये. एक महिन्याअगोदर पासून आमचा प्लॅन ठरला होता. आता पाऊस सुरु झालाय तरी सुद्धा प्लॅन आहे तर जायचे ठरले. संध्याकाळी गोरेगाव मध्ये रितेश भावोजींचा वाढदिवस साजरा करून आम्ही दादर मध्ये निघालो. दादरला रात्री १२.०५ ची ट्रेन होती. तुतारी एक्सप्रेस - दादर वरून सुटणारी ट्रेन सावंतवाडी मध्ये जाते. आम्ही सर्वजण दादरला भेटलो आणि प्रवासाला सुरवात झाली. हसत खेळत सर्वजण गप्पागोष्टी करत आम्ही कणकवली मध्ये पोचलो. तेथून संदेश आणि समीरच्या मामाच्या गावी पोचलो रेवंडी मालवण मध्ये.
नोट : तुतारी एक्सप्रेस पहिली प्लॅटफॉर्म नंबर ७ ला लागायची आता प्लॅटफॉर्म नंबर ५ वर लागते.
#TutariExpress #KonkanRailway #TutariTrain #KonkanTraveling #KokanTraveling
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.
For Promotion Contact : [email protected]
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
YouTube : / kokankaravinash
Telegram : https://t.me/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: