मुंबई ते कोकण : Konkan Bike Ride 🏍️ Mumbai Goa Highway सध्याची Condition | Kokankar Avinash
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2022-02-05
Просмотров: 64561
Описание:
गंगाचे लग्न जवळ आलेय तर आज गावी जायचे ठरवले. मयुरी काही कारणास्तव गावी नाही येऊ शकली. मी आणि प्रमोद सकाळी ५.३० वाजता गोरेगाव मध्ये भेटलो आणि प्रवासाला सुरवात झाली. पेन मध्ये जाऊन पेट्रोल भरले आणि निघालो संगमेश्वरच्या दिशेने. मधेच कोलाड जवळ नाश्ता केला.९ वाजले तरी धुके कमी होत नव्हते. खेड पर्यंत रस्ता चांगला आहे, कशेडी मध्ये थोडा काम बाकी आहे. खेड पासून चिपळूण रस्ता ५०% चांगला आहे. चिपळूण पासून संगमेश्वर ६० ७०% खराब आहे. दुपारी २.३० वाजता गंगा संगमेश्वर स्टेशन जवळ भेटला आणि मग सोबत घरी गेलो.
04:44 आरे रोड गोरेगाव | Aarey Road, Goregaon
06:56 कळंबोली नाका | Kalamboli Naka
09:53 वडखळ नाका | Vadkhal Naka
12:58 इंदापूर | Indapur
17:50 माणगाव | Mangaon
19:18 महाड | Mahad
21:30 कशेडी घाट | Kashedi Ghat Update
25:52 खेड | Khed
26:31 भोस्ते घाट | Bhoste Ghat
28:22 परशुराम घाट | Parshuram Ghat
31:15 संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन | Sangamshwar Road Railway Station
#MumbaiToKonkan #bikeride #Konkan #mumbaigoahighway
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
Youtube : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: