ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मुसळधार पावसात कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-06-30

Просмотров: 643306

Описание: मुसळधार पावसात केला कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan #PanvelToKokanTraveling #HeavyMonsoorTraveling #PavsatKelaSTnePravas #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मुसळधार पावसात कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

दापोली तालुक्यातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा VADAPAV -पालगड | KAJU MISAL |DAPOLI TALUKA |Sameer Thasal

दापोली तालुक्यातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा VADAPAV -पालगड | KAJU MISAL |DAPOLI TALUKA |Sameer Thasal

ამერიკული ანექსია...

ამერიკული ანექსია...

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

कोकणातल्या एकत्र कुटुंबाची दिनचर्या | A Day with joint family in Kokan | ASMR | Raanvata #ASMR

कोकणातल्या एकत्र कुटुंबाची दिनचर्या | A Day with joint family in Kokan | ASMR | Raanvata #ASMR

‘पोपटी‘ कोकणातील सुप्रसिद्ध रेसिपी 😋 | श्रीवर्धन | #popti

‘पोपटी‘ कोकणातील सुप्रसिद्ध रेसिपी 😋 | श्रीवर्धन | #popti

पनवेल वरून भिवंडी-श्रीवर्धन एसटी बसने केला प्रवास Traveling😍 | Panvel to Shrivardhan ST Bus Pravas

पनवेल वरून भिवंडी-श्रीवर्धन एसटी बसने केला प्रवास Traveling😍 | Panvel to Shrivardhan ST Bus Pravas

सावत्या बर्थडे साठी फुगा घेऊन जा बोले होते हा कोणता चिकट फुगा घेऊन आलास | Hasya Jatra | Full Episode

सावत्या बर्थडे साठी फुगा घेऊन जा बोले होते हा कोणता चिकट फुगा घेऊन आलास | Hasya Jatra | Full Episode

आम्ही गेलो दिवा-सावंतवाडी ट्रेन 🚂 ने गावी….                            #kokanrailway #kokan

आम्ही गेलो दिवा-सावंतवाडी ट्रेन 🚂 ने गावी…. #kokanrailway #kokan

कोकणातील जूनी परंपरा - शिर्दे गावाचा पोस्त 😋🍗😍#dapoli #konkan #kokan #shimga #village #chiken #video

कोकणातील जूनी परंपरा - शिर्दे गावाचा पोस्त 😋🍗😍#dapoli #konkan #kokan #shimga #village #chiken #video

कोकणात सगळं चागलं असताना गाव का सोडता ? Reality🙏🏻 | Village To City Migration | S For Satish | Kokan

कोकणात सगळं चागलं असताना गाव का सोडता ? Reality🙏🏻 | Village To City Migration | S For Satish | Kokan

आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokan

आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokan

फोफसंडी : सह्याद्रीतील एक अनोखे विश्व😍इथे अजूनही लोक गुहेमध्ये रहातायत😱जंगली प्राण्यांचे हल्ले😢

फोफसंडी : सह्याद्रीतील एक अनोखे विश्व😍इथे अजूनही लोक गुहेमध्ये रहातायत😱जंगली प्राण्यांचे हल्ले😢

बंटी सोबत कोकणातील भटकंती! 🏞️ दिवसभर धमाल, संध्याकाळी कर्मभूमीकडे | Konkan Village Vlog Sangameshwar

बंटी सोबत कोकणातील भटकंती! 🏞️ दिवसभर धमाल, संध्याकाळी कर्मभूमीकडे | Konkan Village Vlog Sangameshwar

आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)

आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)

आम्ही गेलो खोपी मधील सरपण / फाटी आणायला 😍| गावचा पहिला दिवस Village First Day | S For Satish | Kokan

आम्ही गेलो खोपी मधील सरपण / फाटी आणायला 😍| गावचा पहिला दिवस Village First Day | S For Satish | Kokan

कुडाळ मधे भरणारो गावठी बाजार

कुडाळ मधे भरणारो गावठी बाजार

पोटात गोळा आणत कोकणाला जोडणारा जीवघेणा 😵‍💫”तिलारी घाट

पोटात गोळा आणत कोकणाला जोडणारा जीवघेणा 😵‍💫”तिलारी घाट"|KOLHAPUR TO PANJIM FULL MSRTC BUS JOURNEY

आम्हाला एक वेळ जेवण नका देवू पण टकल्याची Comedy नका ऐकवू | Maharashtrachi Hasya Jatra | Comedy Clip

आम्हाला एक वेळ जेवण नका देवू पण टकल्याची Comedy नका ऐकवू | Maharashtrachi Hasya Jatra | Comedy Clip

गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken, Konkan Village

गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken, Konkan Village

2 दिवसांची रत्नागिरीची ट्रीप इथे प्लॅन करा | Offbeat Konkan | Kokan | Family trip #kokan #marathi

2 दिवसांची रत्नागिरीची ट्रीप इथे प्लॅन करा | Offbeat Konkan | Kokan | Family trip #kokan #marathi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]