ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मोठ्या घराच्या बांधकामाचा Progress Update | गावातील शेवग्याच्या शेंगां घरपोच 🏡 Konkan Village Vlog

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2026-02-15

Просмотров: 6655

Описание: मोठ्या घराच्या बांधकामाचा Progress Update | गावातील शेवग्याच्या शेंगां घरपोच 🏡 Konkan Village Vlog

नमस्कार मित्रांनो!

आजच्या आपल्या खास कोकण व्ह्लॉगमध्ये तुमच्यासाठी दोन मोठी सरप्राईज आहेत! एक म्हणजे, आपल्या स्वप्नातील मोठ्या घराच्या बांधकामाची लेटेस्ट प्रगती (Progress Update). आणि दुसरं म्हणजे, घरातल्या शेंगा गावात घरपोच पोचवण्याचा खास अनुभव!

मोठे घराचं काम आता वेगाने पुढे सरकलं आहे. ,घर कसे आहे, रूम कसे आहेत, अशा अनेक नवीन गोष्टी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. आमचे मूळ घर बांधताना भारी वाटतेय. शिमग्याच्या नंतरच .घर बांधून होईल.

त्यासोबतच, कोकणच्या ग्रामीण जीवनातील एक खास क्षण म्हणजे शेवग्याच्या शेंगा घरपोच दिल्या ! गावाकडे देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात चालते. आज आमच्याकडे शेंगा आहेत त्या गावात बऱ्याच लोकांपर्यंत पोचतात मग त्यांच्याकडे जेव्हा काही होते तेव्हा आमच्याकडे येते.

व्हिडिओ पूर्ण बघा आणि घराचा प्रोग्रेस पाहून तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा!

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.

#KonkanVillageVlog #BigHouseConstruction #शेवग्याच्याशेंगा #घरबांधणी #VillageLife #Konkan #ConstructionVlog #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 12 February 2026 (Winter Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Winter Season in Konkan
Winter Days in Konkan
मोठ्या घराचे बांधकाम,
घर बांधकाम,
construction progress update,
big house construction,
घर बांधणीची लगबग,
progress update marathi,
dream home construction
शेवग्याच्या शेंगा,
शेवग्याची भाजी,
drumstick curry,
गावठी भाजी,
village food marathi
village life
Konkan Village Vlog
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मोठ्या घराच्या बांधकामाचा Progress Update | गावातील शेवग्याच्या शेंगां घरपोच 🏡 Konkan Village Vlog

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

भरपूर दिवसा नंतर बनवली बिर्याणी 😁बाबू आखा दिवस काय काम करत बघा 🤔आईला काय झाला की मारला डोक्याला हात😔

भरपूर दिवसा नंतर बनवली बिर्याणी 😁बाबू आखा दिवस काय काम करत बघा 🤔आईला काय झाला की मारला डोक्याला हात😔

पुष्पाक ईलो अमेरिकेतना फोन नी पुष्पान केल्यांन कामावर जोर😅😅| कोकणातील गावठी हळद #कोकण #शेतकरी #kokan

पुष्पाक ईलो अमेरिकेतना फोन नी पुष्पान केल्यांन कामावर जोर😅😅| कोकणातील गावठी हळद #कोकण #शेतकरी #kokan

कोकणामध्ये घर बांधण्यासाठी नवीन technology झटपट 6 महिन्यात घर ? Ranco Bungalow Konkan 📞 9969962862

कोकणामध्ये घर बांधण्यासाठी नवीन technology झटपट 6 महिन्यात घर ? Ranco Bungalow Konkan 📞 9969962862

👉 “ही शेवटची भेट… आजीचं घर आता संपत चाललं आहे 😢 | सगुणा आजी ढेबे”

👉 “ही शेवटची भेट… आजीचं घर आता संपत चाललं आहे 😢 | सगुणा आजी ढेबे”

Anniversary Surprise on Valentines Day ❤️

Anniversary Surprise on Valentines Day ❤️

प्रायवेट  जॉब  ते यशस्वी कंटेंट क्रिएटर  | ft.@MIKOKANINIKHIL  | भाग ४  | अंतरंग - गोष्टी मनातल्या

प्रायवेट जॉब ते यशस्वी कंटेंट क्रिएटर | ft.@MIKOKANINIKHIL | भाग ४ | अंतरंग - गोष्टी मनातल्या

नानीचो वाडो Agro Tourism 🌴 तळ कोकणातील युवकाने सुरू केले कृषी पर्यटन|मराठी पाऊल पडते पुढे

नानीचो वाडो Agro Tourism 🌴 तळ कोकणातील युवकाने सुरू केले कृषी पर्यटन|मराठी पाऊल पडते पुढे

LIVING 48 HOURS IN THIS AIR TENT🏕️ MY FIRST SNOW CAMPING WITH HOT TENT🏕️CAMPING in HEAVY SNOW🌨️

LIVING 48 HOURS IN THIS AIR TENT🏕️ MY FIRST SNOW CAMPING WITH HOT TENT🏕️CAMPING in HEAVY SNOW🌨️

आईच्या हातचा स्पेशल चुलीवर बांगडा फ्राय मसाला 🤩 Mackerel Fry Masala Recipe 🐟😋Village Cooking, Konkan

आईच्या हातचा स्पेशल चुलीवर बांगडा फ्राय मसाला 🤩 Mackerel Fry Masala Recipe 🐟😋Village Cooking, Konkan

लोहगड किल्ला ट्रेक 🏰 | विंचूकाटा अनुभव 😍 | Lohagad Fort Vlog😍🚩 | Vlog With Jivraj

लोहगड किल्ला ट्रेक 🏰 | विंचूकाटा अनुभव 😍 | Lohagad Fort Vlog😍🚩 | Vlog With Jivraj

सणानिमित्त अर्चनाच्या हातात चूल देवून बाणाईने केले बाहेरचे काम, अर्चनाने मस्त बनवला उपवासाचा फराळ

सणानिमित्त अर्चनाच्या हातात चूल देवून बाणाईने केले बाहेरचे काम, अर्चनाने मस्त बनवला उपवासाचा फराळ

आम्ही गेलो नवीन घरासाठी पितळाची भांडी आणायला 😍 भुलेश्वर तांबा काटा मार्केट | Tamba Kata Market

आम्ही गेलो नवीन घरासाठी पितळाची भांडी आणायला 😍 भुलेश्वर तांबा काटा मार्केट | Tamba Kata Market

कोकणातील चिरेखाण | चिऱ्याचा दगड खाणितुन कसा काढतात | Laterite Stone

कोकणातील चिरेखाण | चिऱ्याचा दगड खाणितुन कसा काढतात | Laterite Stone

माझी Girlfriend कोण आहे | आईला सुन कशी पाहिजे |   आम्ही दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

माझी Girlfriend कोण आहे | आईला सुन कशी पाहिजे | आम्ही दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

मेरे ससुराल में अभी भी बर्फबारी 🌨️❄️|| ससुराल में शिवरात्रि शुरू 😍 || Pahadi lifestyle Vlog || GFN

मेरे ससुराल में अभी भी बर्फबारी 🌨️❄️|| ससुराल में शिवरात्रि शुरू 😍 || Pahadi lifestyle Vlog || GFN

2 दिवसांची रत्नागिरीची ट्रीप इथे प्लॅन करा | Offbeat Konkan | Kokan | Family trip #kokan #marathi

2 दिवसांची रत्नागिरीची ट्रीप इथे प्लॅन करा | Offbeat Konkan | Kokan | Family trip #kokan #marathi

मोठी सुरमई ची पीस फ्राय केली | Big Surmai Piece Fry and Bhakri Kolambi Thapthapit | Shubhangi Keer

मोठी सुरमई ची पीस फ्राय केली | Big Surmai Piece Fry and Bhakri Kolambi Thapthapit | Shubhangi Keer

अरे टकल्या तुझ्या बापाने वस्तऱ्याने आयब्रो काढले होते का ?| Maharashtrachi HasyaJatra | Full Episode

अरे टकल्या तुझ्या बापाने वस्तऱ्याने आयब्रो काढले होते का ?| Maharashtrachi HasyaJatra | Full Episode

संगमेश्वर बाजारात ताजे मासे खरेदी 🤩 कोकणातील आठवडा बाजार Fish Haul | Weekly Market Sangameshwar Vlog

संगमेश्वर बाजारात ताजे मासे खरेदी 🤩 कोकणातील आठवडा बाजार Fish Haul | Weekly Market Sangameshwar Vlog

सोलकडी | कोकणी पदार्थांची शान 100%अस्सल कोकणी सोलकडीची रेसिपी | कोकणी थंडगार पित्तनाशक पेय😍

सोलकडी | कोकणी पदार्थांची शान 100%अस्सल कोकणी सोलकडीची रेसिपी | कोकणी थंडगार पित्तनाशक पेय😍

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]