Ashok Kharat Case:Rupali Chakankar यांच्या बोटाला बँडेज,तंत्रविद्येचे आरोप,अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-20
Просмотров: 26633
Описание:
#BolBhidu #AshokKharat #SushmaAndhare
३५ वर्षांच्या महिलेवर अत्याचार केलेल्या प्रकरणात नाशिकच्या कथित कॅप्टन खरातला पोलिसांनी अटक केली आहे..पण राजकारण्यांशी त्याचे असलेले लागेबंधे पाहता, पोलिसांना मिळालेल्या पेनड्राईव्हमध्ये असलेले ते ५८ व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ करणार अशा चर्चा होत आहेत..या सगळ्यामुळे संतापाची लाट उसळलेली असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकरांचे कॅप्टन खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे…त्यातच अजित पवार गटाच्या रूपाली ठोंबरेंनी रूपाली चाकणकर फरार असल्याचा दावा केला आहे..या सगळ्यात आता सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर अत्यंत गंभीर आरोप केलेले असुन कॅप्टन खरातसोबत चाकणकरांचे आर्थिक संबंध होते, चाकणकर स्वत: तंत्रविद्या करायच्या त्यातूनच त्यांनी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती असादेखील आरोप अंधारेंनी केला आहे, तसेच पुढच्या २ दिवसांत आणखी एका नावाचादेखील खुलासा करणार असल्याचं अंधारे म्हणाल्या..नेमके अंधारेंचे आरोप काय ? अंधारेंनी कोणते फोटो दाखवले ? रूपाली चाकणकर खरंच फरार आहेत का ? सगळी माहिती पाहू आजच्या व्हिडिओत..
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: