Explainer Katta: Rajyasabha Electionsमध्ये भाजपची सरशी, काँग्रेसचा गेम त्यांच्याच आमदारांनी का केला?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-18
Просмотров: 3501
Описание:
#BolBhidu #RahulGandhi #NarendraModi
राजकारणात ऑप्टिक्स महत्वाचं असतं हे खरंय..नाट्यमयता असते हे सुद्धा खरं आहे.. आजकाल संपूर्ण सोशल मीडियावर फोटो येणं, मिम्स येणं, तुमच्याबद्दल किंवा तुमच्या विरोधकांबद्दल टिका-टिप्पणी होणं, हे महत्वाचं असतं. हे सर्व मान्य केलं तरी खरं राजकारण हे जमिनीवर खेळायला लागतं आणि तिथं तुमची स्ट्रॅटर्जी हि फार महत्वाची असते. सध्या काँग्रेस याच गोष्टीत कमी पडतंय आणि भाजप काँग्रेसवर कुरघोडी करत आहे. याचं साधं उदाहरणं म्हणजे, नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका.. नेमकं निवडणुकीत काय झालं ? सगळ समजून घेवू या व्हिडिओमधून..
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: