Indore मध्ये EV कार Charging च्या स्फोटात घरातल्या ८ जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं ? ४ जण कसे वाचले?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-19
Просмотров: 24068
Описание:
#BolBhidu #IndoreEvCaraccident #EVCar
इंदौरच्या टिळक नगरमधली ग्रेटर ब्रिजेश्वरी कॉलनी..याच ठिकाणी राहत असलेले, व्यावसायिक मनोज पुगलिया.. १८ मार्चच्या पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी होती…मनोज यांच्या घरातून ओरडल्याचा आवाज ऐकू येत होता, सगळीकडे धुराचे लोट पसरले होते, फटाके लावल्यासारखा आवाज येत होता..परिसरातले लोक मनोज यांच्या घराकडे धाव घेत होते, वातावरण प्रचंड गोंधळाचं झालं होतं, कारण होतं मनोज यांच्या घराला लागलेली आग..लोकांनी मनोज यांच्या कुटुंबातल्या लोकाना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवली..अग्निशमन दलाचे जवान आले आणि त्यांनी तब्बल 3 तासांनी आग विझवली, पण तो पर्यंत उशीर झाला होता.. घराला लागलेल्या आगीत मनोज यांच्या कुटुंबातल्या 8 लोकांचा जागीच मृत्यू झाला होता.. जेव्हा आग का लागली ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, तेव्हा समोर आलं या आगीचं कारण….EV कार मध्ये झालेला स्फोट, ज्यामुळं संपूर्ण घर पेटलं.. बरं फक्त कारचा स्फोट नाही तर इलेक्ट्रीक लॉकर ज्यामुळे घरातल्यांना बाहेरच पडता आलं नाही…..नेमकं हे प्रकरण आहे काय ? EV कार मध्ये स्फोट कसा झाला ? आणि घरातून लोकांना बाहेर का पडता आलं नाही ? सगळा थरार जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: