Скачать
Anjali Damania LIVE: Rupali Chakankar अडचणीत, Ashok Kharat प्रकरणावर प्रेस | Sunetra Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-20
Просмотров: 22258
Описание:
#AnjaliDamania #RupaliChakankar #AshokKharat #SunetraPawar
अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला आरोपी कॅप्टन अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचे खरातसोबतचे फोटो समोर आल्यानंतर आता या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर मोठी भूमिका घेतलीय.
Anjali Damania LIVE: Rupali Chakankar अडचणीत, Ashok Kharat प्रकरणावर प्रेस | Sunetra Pawar
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: