ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar Plain Crash : Rohit Pawar यांच्या तक्रारीवर VSR कंपनीविरोधात पोलिस FIR का घेत नाहीत ?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-26

Просмотров: 23042

Описание: 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक रिपोर्ट आला होता. रिपोर्ट आल्यानंतर काल आम्ही मुंबई पोलिसांमध्ये तक्रार केली. बारामतीत गर्दी होईल म्हणून मुंबईत तक्रार केली. पण त्यांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. मुंबईत बीएनएसएसनुसार झिरो एफआयआर दाखल करता येतो. व्हीएसआरकडे लिअरजेटची ७ विमाने होती, त्यापैकी दोन विमानांचा अपघात झाला आहे. व्हीएसआर नियम पाळत नव्हती, असा डीजीसीएनेच ठपका ठेवलाय. व्हीएसआरची विमाने खराब होती तर दादांना ते का दिलं'? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच 'व्हीएसआर कंपनी, मालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा', अशी मागणी देखील आमदार रोहित पवारांनी केली आहे. याच विषयावर आहे आजचा मुद्दा. शंका बळावली, पोलिस FIR घेईनात… VSR कंपनीला कोण पाठीशी घालतंय? सहभागी झालेत अभिजीत करंडे, फ्रंटलाईनचे स्पेशल करस्पाँडंट अमेय तिरोडकर आणि इंडियन एक्सप्रेसचे स्पेशल करस्पाँडंट आलोक देशपांडे
(Two days ago, a report was issued by the Directorate General of Civil Aviation (DGCA). After the report came out, we filed a complaint with the Mumbai Police yesterday. We lodged the complaint in Mumbai anticipating a large crowd in Baramati. However, the police refused to register an FIR. Under the Bharatiya Nagarik Suraksha Sanhita (BNSS), a Zero FIR can be registered in Mumbai.VSR had seven Learjet aircraft, out of which two have crashed. The DGCA itself has held VSR responsible for not following regulations. If VSR’s aircraft were faulty, why were they given to “Dada”? Rohit Pawar raised this question. He has also demanded that an FIR be registered against the VSR company and its owner.
That is today’s main issue: doubts are intensifying, the police are refusing to register an FIR… Who is backing the VSR company?
Joining the discussion are Abhijeet Karande, Frontline’s Special Correspondent Amey Tirodkar, and The Indian Express’s Special Correspondent Alok Deshpande.)

#RPT0284

आजचा मुद्दा LIVE: शंका बळावली, पोलिस FIR घेईनात… VSR कंपनीला कोण पाठीशी घालतंय?
#Ajit Pawar Plane Crash #Ajit Pawar Death #rohitpawar
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar Plain Crash : Rohit Pawar यांच्या तक्रारीवर VSR कंपनीविरोधात पोलिस FIR का घेत नाहीत ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Charcha Tar Honarach Live : मराठीची तळमळ,निवडणुकीनंतर संपली का? | Raj Thackeray | Uddhav Thackeray

Charcha Tar Honarach Live : मराठीची तळमळ,निवडणुकीनंतर संपली का? | Raj Thackeray | Uddhav Thackeray

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

LIVE : Arvind Kejriwal यांची Liquor Scam मध्ये निर्दोष मुक्तता, केजरीवालांची प्रेस | Delhi | AAP

LIVE : Arvind Kejriwal यांची Liquor Scam मध्ये निर्दोष मुक्तता, केजरीवालांची प्रेस | Delhi | AAP

Maharashtra Shikhar Bank Scam Live : Sunetra Pawar , Rohit Pawar सुटले, मोठी अपडेट, सगळे पवार सुटले?

Maharashtra Shikhar Bank Scam Live : Sunetra Pawar , Rohit Pawar सुटले, मोठी अपडेट, सगळे पवार सुटले?

‘ ते’ दोन पायलट कुठे गेले? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी | Amol Mitkari | Ajit Pawar Death | NCP

‘ ते’ दोन पायलट कुठे गेले? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी | Amol Mitkari | Ajit Pawar Death | NCP

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Amol Mitkari | चार आमदारांचा अपमान करणाऱ्यांना पोलीसांना कसला माज? मिटकरी हक्कभंग आणण्याच्या तयारीत

Amol Mitkari | चार आमदारांचा अपमान करणाऱ्यांना पोलीसांना कसला माज? मिटकरी हक्कभंग आणण्याच्या तयारीत

tv9 Marathi Special Report | ब्युटी पार्लरचं बिल पक्षाच्या अकाऊंटमधून? रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

tv9 Marathi Special Report | ब्युटी पार्लरचं बिल पक्षाच्या अकाऊंटमधून? रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

Raj Thackeray News | Rohit Pawar यांच्या भेटीनंतर तातडीच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Raj Thackeray News | Rohit Pawar यांच्या भेटीनंतर तातडीच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Baramati Plane Crash: घात की अपघात..कुठल्या दिशेने चालला आहे अजित पवार यांच्या केसचा तपास?

Baramati Plane Crash: घात की अपघात..कुठल्या दिशेने चालला आहे अजित पवार यांच्या केसचा तपास?

News & Views Live: अजितदादांसाठीच्या लढाईत रोहित पवारांना सुनेत्रा आणि पार्थ पवार साथ देणार?

News & Views Live: अजितदादांसाठीच्या लढाईत रोहित पवारांना सुनेत्रा आणि पार्थ पवार साथ देणार?

Lakshvedhi | अजित पवारांच्या विमान अपघाताचं कारण कधी कळणार?, तपासाला आणखी किती वेळ लागणार?

Lakshvedhi | अजित पवारांच्या विमान अपघाताचं कारण कधी कळणार?, तपासाला आणखी किती वेळ लागणार?

Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V

Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V

Sunetra Pawar Speech : Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष, सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण

Sunetra Pawar Speech : Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष, सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण

शराब घोटाले में केजरीवाल-सिसोदिया बरी, कोई सबूत नहीं मिला, CBI की ही होगी जाँच

शराब घोटाले में केजरीवाल-सिसोदिया बरी, कोई सबूत नहीं मिला, CBI की ही होगी जाँच

Bade Mudde | गुन्हा दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? | Marathi News

Bade Mudde | गुन्हा दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? | Marathi News

ADV.ASIM SARODE ON AJIT PAWAR PLANE INVESTIGATION:तक्रारीची दखल घेतली पाहिजे

ADV.ASIM SARODE ON AJIT PAWAR PLANE INVESTIGATION:तक्रारीची दखल घेतली पाहिजे

Sunil Tatkare Speech : सुनेत्रा पवार अध्यक्षपदी, तटकरेंचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांवर तुफान हल्ला

Sunil Tatkare Speech : सुनेत्रा पवार अध्यक्षपदी, तटकरेंचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांवर तुफान हल्ला

FIR Controversy: कुठल्या कारणांमुळे नाकारली जाते आहे ही FIR? सरकार नेमकं कशाला घाबरतंय?

FIR Controversy: कुठल्या कारणांमुळे नाकारली जाते आहे ही FIR? सरकार नेमकं कशाला घाबरतंय?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]