Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-27
Просмотров: 38964
Описание:
Raj Thackeray LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची प्रेस सुरु | Ajit Pawar
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तपासाची मागणी करण्यासाठी रोहित पवारांनी आज 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांच्या निधनाबाबत असलेल्या संशयावर आणि राज्य सरकारकडून होत असलेल्या तपासावर राज ठाकरेंनी काय भाष्य केले? पहा या विशेष पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण.
A meeting between Raj Thackeray, president of the Maharashtra Navnirman Sena, and Rohit Pawar, MLA of the Nationalist Congress Party, has created a stir in political circles.
Following the accidental demise of senior leader Ajit Pawar, Rohit Pawar visited Shivtirth today to meet Raj Thackeray and demand a thorough investigation into the incident.
After the meeting, Raj Thackeray addressed a press conference and clarified his stand. What did he say about the suspicions surrounding Ajit Pawar’s death and the investigation being conducted by the state government? Watch this special live telecast of the press conference.
#RajThackeray #RohitPawar #AjitPawar #MNS #NCP #MaharashtraPolitics #Shivteerth #MarathiNews #LiveUpdates #PoliticsNews
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: