Charcha Tar Honarach | मराठी भाषेची तळमळ निवडणूक झाली की संपली? | Raj Uddhav Thackeray | News Room
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-28
Просмотров: 8717
Описание:
महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीच्या आधी “मराठी अस्मिता”, “मराठी माणसाचा हक्क”, “मराठी भाषेला प्राधान्य” असे नारे घुमतात. व्यासपीठांवरून मराठीचा जयघोष होतो. पण निकाल लागल्यानंतर हीच तळमळ कुठे हरवते, असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे, मराठीचा मुद्दा हा त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याही भाषणांत मराठीचा उल्लेख अधूनमधून ठळकपणे दिसतो.मात्र निवडणुकीनंतर ही तळमळ खरंच दिसते का? न्यूजरूममध्ये याच विषयावर सुरू आहे चर्चा तर होणारच ..
(Before every election in Maharashtra, slogans like “Marathi pride,” “rights of the Marathi people,” and “priority to the Marathi language” echo loudly. From public platforms, there is a strong celebration of Marathi identity. But once the results are declared, people often question where that same passion disappears.Whether it is Raj Thackeray or Uddhav Thackeray, the issue of Marathi identity has remained central to their politics. Similarly, speeches by Devendra Fadnavis or Eknath Shinde also prominently mention Marathi from time to time. However, does this passion truly remain visible after the elections? This is the very issue currently being debated in the newsroom — and it is bound to spark discussion.)
#RPT0284 #RPT0155
चर्चा तर होणारच LIVE: मराठीची तळमळ ही निवडणुकीनंतर संपली का? न्यूजरूममध्ये रंगली चर्चा
#Charchatarhonarach #Rajthackeray #UddhavThackeray
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: