Sunetra Pawar Speech : Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष, सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-26
Просмотров: 24567
Описание:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय जाहीर करण्यात आला. सभेला संबोधित करताना ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भावनिक भाषण केले. त्यांनी नमूद केले की अजित पवार यांच्या निधनानंतर विविध अडचणी असूनही, पक्षाचे नेतृत्व भविष्यासाठी पूर्णपणे एकत्र राहिलं. स्वतःला संस्थापक सदस्य आणि ३५ वर्षांहून अधिक काळ अजित पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून माझी ओळख असं म्हणत पटेल यांनी औपचारिकपणे सर्वोच्च पदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव प्रस्तावित केले. उपस्थित सर्व नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला, ज्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेससाठी अधिकृतपणे एका नवीन युगाची सुरुवात झाली
Sunetra Ajit Pawar has been unanimously elected as the new National President of the Nationalist Congress Party (NCP). The decision was announced today during the party’s National Executive meeting and National Convention. While addressing the gathering, senior leader Praful Patel delivered an emotional speech, noting that despite various speculations following the passing of Ajit Pawar, the party leadership remained completely united in their vision for the future. Mr. Patel, identifying himself as a founding member and a close associate of Ajit Pawar for over 35 years, formally proposed Sunetra Pawar’s name for the top post. He emphasised that the convention was called specifically to ensure a smooth transition of leadership and to keep the party integrated. The proposal received unanimous support from all leaders and delegates present, officially marking the beginning of a new era for the NCP under Sunetra Pawar's leadership.
Sunetra Pawar Speech : Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष, सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण
#SunetraPawar #NCP #AjitPawar #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: