ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Guillain Barre Syndrome: Solapur च्या तरुणाचा मृत्यू, GBS च्या उपचाराचा खर्च पाच लाखांपेक्षा जास्त ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-01-26

Просмотров: 98444

Описание: #BolBhidu #GBSCasesPune #GuillainBarreSyndrome

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोमचा धोका वाढत चालल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात जीबीएसच्या रुग्णांचा आकडा हा आता ७४ वर गेल्याचं पहायला मिळतंय. आता जीबीएसमुळं पुण्यात सीए असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. धायरी इथे राहणाऱ्या सोलापुरातील तरुणाचा शनिवारी या आजारामुळं मृत्यू झालाय. जीबीएसमुळं मृत्यू झाल्याची ही पुण्यातली पहिलीच घटना असल्यामुळं पुणे आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था सध्या अलर्ट मोडवर आल्यात.

नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय. दूषित पाणी आणि अन्नामुळं हा आजार होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. या आजाराची लक्षणं, त्यावरचे उपचार याबाबतही माहिती दिली जातेय. तसंच जीबीएसच्या उपचारांसाठी होणारा खर्चही सध्या कळीचा मुद्दा ठरताना दिसतोय. जीबीएसमुळं पुण्यात तरुणाचा मृत्यू कसा झाला, प्रशासनाकडून जीबीएसच्या उपचारांवरच्या खर्चासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, पुण्यातली जीबीएसची सध्याची परिस्थिती काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Guillain Barre Syndrome: Solapur च्या तरुणाचा मृत्यू, GBS च्या उपचाराचा खर्च पाच लाखांपेक्षा जास्त ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

GBS सिंड्रोमची लागण झाली तर घरीच उपचार घेता येतात का? Dr. Ravi Godse on GBS Syndrome | SA4

Solapur मध्ये MNS नेत्याची हत्या, BJP ची भांडणं मिटवायला गेलेल्या Balasaheb Sarvade यांना का संपवलं?

Aurangzeb History: बाप Shah Jahan आणि सख्या भावांना संपवून Aurangzeb मुघलांचा सम्राट कसा बनला ?

Shrirampur Golibar: पुणे स्फोटातला आरोपी Bunty Jahagirdarचा खून,हजारोंची गर्दी, हत्येमागचं कारण काय?

Pune GBS Disease Explained: Guillain Barre Syndrome काय? यामुळे Immune System कशी बदलते? सोपी गोष्ट

Kirit Somaiya यांचा मुलगा Neil Somaiya विरोधात शिवसेनेचा उमेदवार नाही, Uddhav Thackeray मॅनेज झाले ?

Pune Guillain-Barre Syndrome: पुण्यात GSB आजाराने एकाचा मृत्यू, पुण्यात हाहाकार

वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या Ajit Rajgond अटकेत, वनविभागाचं टेंशन का वाढलं ?#tiger

Dr. Ravi Godse On Diabetes | डायबिटीज पासून सुटका हवी, सोप्या भाषेत समजून घ्या

Explainer Katta: Iran मध्ये तरुण रस्त्यावर, सरकारविरोधी आंदोलन, ट्रम्पची धमकी, परिणाम काय होणार ?

Nashik Chennai Expressway: 6 राज्यांमधून जाणाऱ्या Greenfield Highway चा महाराष्ट्राला काय फायदा?

मृत्यूचा बनाव, नवऱ्यावर आरोप, बायको Kiran Sawant प्रियकरासोबत; Solapur च्या मंगळवेढ्याचं प्रकरण काय?

Ratnagiri Crime: नवऱ्याला बिअर पाजून खून, मृतदेहही लपवला, Dapoli मधली Bakkar Family Case नेमकी काय ?

Kalyan-Dombivli Operation Lotus नंतर बिनविरोध पॅटर्न,BJP Shinde यांच्या बालेकिल्ल्यात आघाडीवर कशी ?

युती बिनविरोध सत्तेकडे, गेला ब्रॅण्ड कुणीकडे?

Solapur Samarth Bank News : सोलापूर च्या समर्थ बँकेवर RBI ने निर्बंध का टाकले ?| Vishaych Bhari

guillain barre syndrome कारण आलं समोर,अशी घ्या काळजी  । pune news । health ।

Pune Guillain Barre Syndrome: क्या है पुणे में फैलने वाली अजीब बिमारी, जानें इसके लक्षण और प्रकार

Mahapalika Election: मतदार विकत घेऊन झाले आता थेट उमेदवारच घेऊयात..बिनविरोधचा फंडा काय?

Devendra Fadnavis Live: इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारार्थ विजयी संकल्प रॅली

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]