ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Solapur Samarth Bank News : सोलापूर च्या समर्थ बँकेवर RBI ने निर्बंध का टाकले ?| Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-10-09

Просмотров: 10740

Описание: Solapur News | Solapur Samarth Bank News | Solapur Flood | Solapur News Today | Marathi News

त्यादिवशी घरात धामधुमीचं वातावरण होत.. कारण काय तर घरातल्या सगळ्यात लाडक्या लेकीचं लग्न.. कसय लेकीचं लग्न म्हणलं की बापाच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असतोय.. हाय नाय ती हौस बापाला आपल्या पोरीच्या लग्नात करायची असती.. पुढच्याच महिन्यात लग्न ठरलेलं असल्यानं लेकीचा बाप बँकेत पैसे काढायला गेला.. बाप बँकेच्या शटर जवळ आला.. पण समोर उभा वॉचमन ते शटर खाली घेत होता.. बापाला प्रश्न पडला सुट्टी तर नाय मग बॅँक बंद का करतायत.. पुश काय बोलायच्या आतच watchman म्हणला नोटीस वाचा.. एवढंच बोलून त्यो तिथन निघून गेला.. बाप नोटीस वाचू लागला.. नेमकं नोटीसमध्ये काय लिहलंय ? तिथं लिहलं होत आजपासून बँकेचे सगळे व्यवहार बंद ! बंद ! बंद ! बापाच्या पायाखालची जमीनच सरकली.. आन बाप अक्षरशः खाली कोसळला.. हुती नव्हती ती सगळी स्वप्न धुळीला मिळाली या विचारानं तो दुखी झाला.. आता पोरीचं लग्न कस होणार ? कष्टानं कमावलेला पैसा डोळ्यादेखत बँकेत अडकून पडताना त्यानं पहिला.. बर तो त्याला माघारी मिळल का नाय याची पण खात्री नाय.. मंडळी ही गोष्टय सोलापुरातल्या को ऑपरेटिव्ह समर्थ सहकारी बँकेची.. ऐन दिवाळीत गरिबांच्या खिशाला कात्री मारुन RBI कडून निर्बंध लादण्यात आले.. निर्बंध का लावले गेले ? ते कशासाठी होते ? की बँकेकडून काही घोटाळा करण्यात आला ? या सगळ्याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You
#solapur #solapurnews #solapurnewschannel
#vishaychbhari
#विषयचभारी

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Solapur Samarth Bank News : सोलापूर च्या समर्थ बँकेवर RBI ने निर्बंध का टाकले ?| Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare

साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare

Solapur Samarth Bank : आमचे पैसे द्या नाहीतर बँकची तोडफोड करू, ठेवीदार आक्रमक

Solapur Samarth Bank : आमचे पैसे द्या नाहीतर बँकची तोडफोड करू, ठेवीदार आक्रमक

Manikrao Kokate Arrest News | Bade Mudde | कोकाटेंना अभय देणं हा कोर्टाचा अवमान? | Ajit Pawar News

Manikrao Kokate Arrest News | Bade Mudde | कोकाटेंना अभय देणं हा कोर्टाचा अवमान? | Ajit Pawar News

Solapur मध्ये लग्नाला मुलगी मिळावी म्हणून मोर्चा निघाला, अशी आहे सिंगल मित्र मंडळाची व्यथा BolBhidu

Solapur मध्ये लग्नाला मुलगी मिळावी म्हणून मोर्चा निघाला, अशी आहे सिंगल मित्र मंडळाची व्यथा BolBhidu

Solapur | सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने लादले निर्बंध

Solapur | सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने लादले निर्बंध

Solapur Samartha Bank | सोलापूरच्या समर्थ बँकेमध्ये ठेवीदारांचा गोंधळ, ठेवीदार महिलांना अश्रू अनावर

Solapur Samartha Bank | सोलापूरच्या समर्थ बँकेमध्ये ठेवीदारांचा गोंधळ, ठेवीदार महिलांना अश्रू अनावर

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Solapur Bank Fraud Case : सोलापूर जिल्हा बँक प्रकरणात बड्या नेत्यांची कोंडी, 238 कोटींची होणार वसुली

Solapur Bank Fraud Case : सोलापूर जिल्हा बँक प्रकरणात बड्या नेत्यांची कोंडी, 238 कोटींची होणार वसुली

SAMARTH BANK : समर्थ बँकेवर का झाली कारवाई? लाखो बँक खातेदारांचं काय होणार? पहा सविस्तर माहिती

SAMARTH BANK : समर्थ बँकेवर का झाली कारवाई? लाखो बँक खातेदारांचं काय होणार? पहा सविस्तर माहिती

पवारांचा अंदाज खरा ठरला पडद्यामागचा डायरेक्टरच फुटला फरांडेबाबा भविष्यवाणी खरी ठरतेय? Sharad Pawar |

पवारांचा अंदाज खरा ठरला पडद्यामागचा डायरेक्टरच फुटला फरांडेबाबा भविष्यवाणी खरी ठरतेय? Sharad Pawar |

Solapur लोकसभेसाठी फिल्डिंग, त्याआधीच Praniti Shinde - Rohit Pawar यांच्यात खटका | Maharashtra Times

Solapur लोकसभेसाठी फिल्डिंग, त्याआधीच Praniti Shinde - Rohit Pawar यांच्यात खटका | Maharashtra Times

Epstein files मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कसं आलं? 19 December ला काय होणार? #prithviraj_chavan #news

Epstein files मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कसं आलं? 19 December ला काय होणार? #prithviraj_chavan #news

Investment Tips : Mumbai Pune शहरात घर जमिनीत गुंतवणूक करणं खरचं फायद्याचं आहे का ?| Vishaych Bhari

Investment Tips : Mumbai Pune शहरात घर जमिनीत गुंतवणूक करणं खरचं फायद्याचं आहे का ?| Vishaych Bhari

SOLAPUR: अभिषेक नगरात धाडसी दरोडा.. हत्यार  लावून सोने- रोख रक्कम पळवले.. पहाटेची घटना

SOLAPUR: अभिषेक नगरात धाडसी दरोडा.. हत्यार लावून सोने- रोख रक्कम पळवले.. पहाटेची घटना

Pudhari News | Manikrao Kokate यांच्या कारनाम्यांमुळे सरकारची नाचक्की? | Pudhari Dhurla

Pudhari News | Manikrao Kokate यांच्या कारनाम्यांमुळे सरकारची नाचक्की? | Pudhari Dhurla

Solapur | समर्थ सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध; शाखेत घुसून ठेवीदारांचा गोंधळ

Solapur | समर्थ सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध; शाखेत घुसून ठेवीदारांचा गोंधळ

समर्थ बँकेच्या संदर्भात अध्यक्ष दिलीप अत्रे यांची ही महत्त्वाची माहिती | Solapur Samarth Bank

समर्थ बँकेच्या संदर्भात अध्यक्ष दिलीप अत्रे यांची ही महत्त्वाची माहिती | Solapur Samarth Bank

Nikhil Wagle Original is live ड्रग्ज प्रकरण दडपण्याचा शिंदेंचा प्रयत्न? #eknathshinde #fadanvis #bjp

Nikhil Wagle Original is live ड्रग्ज प्रकरण दडपण्याचा शिंदेंचा प्रयत्न? #eknathshinde #fadanvis #bjp

Pudhari dhurla | अस्तित्वाची लढाई, युतीची गरज #maharashtrapolitics #maharashtranews

Pudhari dhurla | अस्तित्वाची लढाई, युतीची गरज #maharashtrapolitics #maharashtranews

कसे होते दादा कोंडके ? दादा कोंडके यांच्या गावाला भेट ! इंगवली गावातील दादा कोंडके स्टुडीओ ला भेट !

कसे होते दादा कोंडके ? दादा कोंडके यांच्या गावाला भेट ! इंगवली गावातील दादा कोंडके स्टुडीओ ला भेट !

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]