Sharad Pawar राज्यसभेचा अर्ज भरण्यास का आले नाहीत? सुप्रिया सुळे यांनी कोणतं कारण सांगितलं? | NCP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-05
Просмотров: 3135
Описание:
राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आज एक अभूतपूर्व घटना घडली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक कार्यालयात उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली.
अशा प्रकारे आजारी असल्यामुळे उमेदवाराच्या घरी जाऊन अर्ज भरून घेण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण घटनेची आणि पवार साहेबांच्या तब्येतीची माहिती छगन भुजबळ यांना दिली आहे. नक्की काय घडलं आणि ही प्रक्रिया कशी पार पडली? पहा हा सविस्तर रिपोर्ट.
An unprecedented incident occurred today during the process of filing nominations for the Rajya Sabha elections. Senior leader Sharad Pawar could not remain present at the election office due to health reasons. Therefore, the election officials themselves visited his residence and completed the entire nomination process there.
It is being said that this is the first time such a procedure has taken place, where officials went to a candidate’s residence to complete the nomination process because of illness.
Member of Parliament Supriya Sule informed Chhagan Bhujbal about the entire development and also updated him about the health condition of Sharad Pawar.
What exactly happened and how this process was completed? Watch this detailed report.
#SharadPawar #SupriyaSule #ChhaganBhujbal #RajyaSabha #NCP #MaharashtraPolitics #Election2026 #SilverOak #MarathiNews #BreakingNews #महाराष्ट्र #शरदपवार
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: