Supriya Sule On Parth Pawar: राज्यसभेचा फॉर्म भरला तिथंच पार्थ पवारांना सुप्रियाआत्यांचा काय सल्ला?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-05
Просмотров: 7174
Описание:
राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajya Sabha Election ) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीला एकूण 6 जागा आहेत तर मविआला एक. शरद पवारांना ( Sharad Pawar Rajya Sabha Candidate ) पुन्हा संधी मिळावी म्हणून सुप्रिया सुळेंसह सगळ्यांनी जोर लावला होता. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचा ( Congress ) पाठिंबा मिळावा यासाठी खूप प्रयत्न केले आणि अखेर मविआने शरद पवारांना साथ दिली आणि अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील ( Supriya Sule Jayant Patil ) स्वत: जाऊन नेत्यांना भेटले होते. भाजपकडून 4 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. अजित पवारांच्या NCP कडून पार्थ पवारांच्या ( Parth Pawar ) नावाची चर्चा सुरू होती आणि त्यांनाच संधी देण्यात आली आहे.
#SupriyaSule #SharadPawar #RajyaSabhaElection🔴लॉग
इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: