ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Jyoti Waghmare Rajya Sabha Election : Eknath Shinde यांच्या सरप्राईज उमेदवार वाघमारे कोण?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-05

Просмотров: 11299

Описание: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ( Eknath Shinde Shivsena ) कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष होतं. गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar), आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul)आणि राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची नावं चर्चेत होती. अखेर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांचं नाव अनपेक्षितरित्या पुढे आलं असून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांच्या नावाला हिरवा कंदील दिलाय. पण कधीच आमदार किंवा खासदार नसलेल्या ज्योती वाघमारेंनी दिग्गजांना बाजूला सारून थेट राज्यसभेच्या जागावर संधी मिळवली. ज्योती वाघमारे नेमक्या कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला समजून घेऊया ( Who is Jyoti Waghmare, Eknath Shinde's surprise candidate for Rajya Sabha Election 2026 )

#jyotiwaghmare #rajyasabha #shindesena #shivsenapolitics #maharashtrapolitics #rajyasabhaelection #politicalnews #womeninpolitics #indiapolitics

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Jyoti Waghmare Rajya Sabha Election : Eknath Shinde यांच्या सरप्राईज उमेदवार वाघमारे कोण?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

महायुद्ध Live: Sharad Pawar आणि Nitish Kumar दिल्लीच्या राजकारणात काय करणार? | Ashish Jadhao

महायुद्ध Live: Sharad Pawar आणि Nitish Kumar दिल्लीच्या राजकारणात काय करणार? | Ashish Jadhao

Jyoti Waghmare यांना राज्यसभेवर पाठवत Eknath Shinde यांनी एका दगडात 3 पक्षी मारले,ठाकरेंना कसं नमवलं

Jyoti Waghmare यांना राज्यसभेवर पाठवत Eknath Shinde यांनी एका दगडात 3 पक्षी मारले,ठाकरेंना कसं नमवलं

Maharashtra Budget 2026 | CM फडणवीस यांच्या बजेटवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

Maharashtra Budget 2026 | CM फडणवीस यांच्या बजेटवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde | आरोप करण्याशिवाय दुसरं काम नाही, शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Uddhav Thackeray vs Eknath Shinde | आरोप करण्याशिवाय दुसरं काम नाही, शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Gopichand Padalkar | 'संजय राऊतांनी स्वतःच्या गाडीमध्ये किती पेट्रोल शिल्लक आहे हे बघावं' : पडळकर

Gopichand Padalkar | 'संजय राऊतांनी स्वतःच्या गाडीमध्ये किती पेट्रोल शिल्लक आहे हे बघावं' : पडळकर

Beed Mahadev Munde And Santosh Deshmukh Case: बीडची २ मुख्य हत्याकांड.. धनंजय मुंडेंभोवतीच फिरतायत?

Beed Mahadev Munde And Santosh Deshmukh Case: बीडची २ मुख्य हत्याकांड.. धनंजय मुंडेंभोवतीच फिरतायत?

Nitish Kumar यांचा गेम, Vinod Tawade यांना बळ, भाजपची सुत्र Amit Shah यांच्या हातात कशी गेली ?

Nitish Kumar यांचा गेम, Vinod Tawade यांना बळ, भाजपची सुत्र Amit Shah यांच्या हातात कशी गेली ?

Rohit Pawar vs Nilesh Rane: उद्या मी पण पायलट बनेन; रोहित पवारांचं निलेश राणेंना उत्तर

Rohit Pawar vs Nilesh Rane: उद्या मी पण पायलट बनेन; रोहित पवारांचं निलेश राणेंना उत्तर

Tv9 Marathi News Top Headline Today | 6 March 2026 | 6 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 6 March 2026 | 6 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Jyoti Waghmare Parents : ना दप्तर, ना चप्पल, झोपडीतले बालपण,आई-वडिलांनी सांगितली संर्घाषाची कहाणी

Jyoti Waghmare Parents : ना दप्तर, ना चप्पल, झोपडीतले बालपण,आई-वडिलांनी सांगितली संर्घाषाची कहाणी

Uddhav Thackeray LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मांडलं, ठाकरेंचा हल्लाबोल, पत्रकार परिषद

Uddhav Thackeray LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मांडलं, ठाकरेंचा हल्लाबोल, पत्रकार परिषद

Sanjay Raut: राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी; संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut: राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी; संजय राऊत म्हणाले...

"...म्हणून V.K. सिंगला वाचवलं जातंय" Rohit Pawar यांचे गंभीर आरोप

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

Jyoti Waghmare Stayed In Solapur Slum And Struggle | झोपडपट्टीत राहून बनल्या खासदारस्वरोमाकांदा

Jyoti Waghmare Stayed In Solapur Slum And Struggle | झोपडपट्टीत राहून बनल्या खासदारस्वरोमाकांदा

Eknath Shinde, Devendra Fadnavis यांच्यात दरे गावावरून टोलेबाजी, सगळेच हसले | Maharashtra Budget

Eknath Shinde, Devendra Fadnavis यांच्यात दरे गावावरून टोलेबाजी, सगळेच हसले | Maharashtra Budget

हा व्हिडिओ बघा बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही! #loanwaiver #farmer #Maharashtrabudget #karjmafi

हा व्हिडिओ बघा बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही! #loanwaiver #farmer #Maharashtrabudget #karjmafi

Shetkari Karjmafi : २ लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार? | Agrowon

Shetkari Karjmafi : २ लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार? | Agrowon

Maha Budget 2026 UNCUT | काय स्वस्त काय महाग? पाहा एका क्लिकवर | CM Devendra Fadnavis

Maha Budget 2026 UNCUT | काय स्वस्त काय महाग? पाहा एका क्लिकवर | CM Devendra Fadnavis

Rohit Pawar Live: अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात CIDला भेटले रोहित पवार, नवी काय माहिती? प्रेस

Rohit Pawar Live: अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात CIDला भेटले रोहित पवार, नवी काय माहिती? प्रेस

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]