Devendra Fadnavis आणि विकास ठाकरे यांची भेट होताच कोणता मजेशीर संवाद झाला? | माया ईवनाते | BJP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-05
Просмотров: 8411
Описание:
नागपूरच्या माजी महापौर आणि भाजपच्या आदिवासी नेत्या माया ईवनाते यांनी ५ मार्च २०२६ रोजी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधानभवन परिसरात एक रंजक प्रसंग घडला. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माया ईवनाते यांचा अर्ज भरण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांची भेट काँग्रेसचे नागपूरमधील आमदार विकास ठाकरे यांच्याशी झाली. या भेटीदरम्यान विकास ठाकरे यांनी फडणवीसांना चिमटा काढत एक विनोद केला.
Former Mayor of Nagpur and BJP tribal leader Maya Iwnate filed her nomination for the Rajya Sabha elections on March 5, 2026. An interesting moment unfolded at the Maharashtra Vidhan Bhavan during the process.
As Chief Minister Devendra Fadnavis was heading to accompany Maya Iwnate for filing her nomination, he came across Congress MLA from Nagpur, Vikas Thakre. During the brief interaction, Vikas Thakre jokingly took a light-hearted dig at Fadnavis, creating a moment of humor amid the otherwise formal political proceedings.
#MayaIwnate #DevendraFadnavis #Vikas Thakre #Nagpur #RajyaSabha #MaharashtraPolitics #BJP #Congress #MarathiNews #Politics #NagpurNews #महाराष्ट्र
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: