भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी || खारे शेंगदाणे || तिखट शेंगदाणे || Salty Peanuts | Masala Peanuts |
Автор: Vaishali Deshpande
Загружено: 2021-05-28
Просмотров: 46551
Описание:
भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी || खारे शेंगदाणे || तिखट शेंगदाणे || Salty Peanuts | Masala Peanuts |
#vaishalideshpande #खारेशेंगदाणे #तिखटशेंगदाणे #खारेदाणे #तिखटदाणे
खूपदा आपण खारे शेंगदाणे आणि तिखट शेंगदाणे विकत आणतो. कारण ते बनवायला अवघड असतात असं आपल्याला वाटते. पण खरं तर खारे शेंगदाणे आणि तिखट शेंगदाणे बनवणं खूप सोपे आहेत. खारे शेंगदाणे खारे दाणे तर तिखट शेंगदाणे तिखट दाणे या नावाने पण ओळखले जातात.
आज आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे खारे शेंगदाणे आणि तिखट शेंगदाणे बनवणार आहोत. तेही घरच्याच साहित्यात. चला तर मग बघूया खारे दाणे आणि तिखट दाणे कसे बनवायचे ते.
Most of the time we buy salted peanuts and chili peanuts. Because we think they are difficult to make. But in fact, it is very easy to make salted peanuts and red chillies. Salted peanuts are also known as salted grains and red chillies are also known as red chilli seeds.
Today we are going to make instant salted peanuts and chili peanuts in a simple way. Pretty much at home. So let's see how to make salty groundnut and chili groundnut.
Topics Covered :
खारे शेंगदाणे
खारे शेंगदाणे रेसिपी
खारे शेंगदाणे घरच्या घरी
खारे शेंगदाणे कसे करतात
खारे शेंगदाणे कसे बनवायचे
खारे दाणे
तिखट शेंगदाणे
तिखट शेंगदाणे रेसिपी
तिखट शेंगदाणे कसे करायचे
तिखट दाणे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: