प्रवासात किंवा घरी गरमागरम चहासोबत रव्याची खुसखुशीत मठरी | Mathri Recipe | Vaishali Deshpande
Автор: Vaishali Deshpande
Загружено: 2021-10-26
Просмотров: 27537
Описание:
प्रवासात किंवा घरी गरमागरम चहासोबत रव्याची खुसखुशीत मठरी | Mathri Recipe | Vaishali Deshpande
#vaishalideshpande #diwalifaral #mathri #मठरी #खारेशंकरपाळी #दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
• How To Organise Fridge || Small Fridge Org...
किराणा कसे साठवावे :
• How To Organize Pantry || Pantry Organizat...
ट्रॉली कप्पे आणि नियोजन :
• Indian Kitchen Organization || How To Orga...
कटलरी ड्रॉवर :
• Indian Kitchen Drawer Organization | How T...
मसाल्याचा कप्पा :
• मसाल्यांचा कप्पा | कमी खर्चात मसाले साठवण्...
मठरी साहित्य आणि प्रमाण :
१ कप बारीक रवा
१/४ कप पाणी (थोडं कमी)
५ टेबलस्पून तेल (मोहन)
१ टीस्पून कलोंजी
१/२ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
मठरी तळायला तेल
मठरी हा पदार्थ उत्तर भारतात केला जातो. आपल्या महाराष्ट्रात आपण खारी शंकरपाळी करतो, ती करायची पद्धत आणि मठरी करायची पद्धत बऱ्यापैकी सारखी आहे. शंकरपाळी करताना आपण कलोंजी (कांदा बी) वापरत नाही. मठरी करताना वापरतात.
मठरी मैदा वापरून करतात. पण आज आपण मैदा न वापरता बारीक रवा वापरून मठरी बनवणार आहोत. ही मठरी आपल्याला शिकवली आहे माझी मैत्रिण मानसी हिने.
चला तर मग बघूया साध्या सोप्या पद्धतीने, कमीत कमी साहित्यात रवा मठरी.
Mathari Ingredients and Quantities :
1 cup fine semolina
1/4 cup water (slightly less)
5 tablespoons oil
1 teaspoon kalonji
1/2 teaspoon carrom seeds
Salt to taste
Oil for frying mathri
Mathri is a dish made in North India. In our Maharashtra, we do Khari Shankarpali, the method of doing it and the method of doing Mathri are very similar. We do not use Kalonji (Onion seeds) while doing Shankarpali, but used in making mathri.
Mathari is made using flour. But today we are going to make Mathri using fine semolina without using flour. This Mathri has been taught to you by my friend Mansi.
Let's take a look at semolina in a simple way, at least in literature.
Topics Covered :
mathri
mathri recipe
mathri recipe marathi
मठरी
खारे शंकरपाळी
नमकपारा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: