Shetkari Karjmafi : २ लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार? | Agrowon
Автор: Agrowon
Загружено: 2026-03-06
Просмотров: 152908
Описание:
#karjmafi #maharashtrabudgetsession #devendrafadnavis
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांन २ लाखांपर्यंत कर्जमाफ करण्यात येईल. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मग संपूर्ण कर्जमुक्तीच्या आश्वासनाचं काय झालं? कर्जमाफीपासून कोणते शेतकरी वंचित राहणार? कर्जमाफीचा दिलासा अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार का? यावर बोलत आहेत कर्जमाफीच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेली अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ अजित नवले....
State Chief Minister Devendra Fadnavis announced a farm loan waiver in the budget. Farmers with outstanding loans up to Rs 2 lakh will be waived off by September 30, 2025. Farmers who repay their loans regularly will also be given an incentive grant of Rs 50,000, the Chief Minister also said. So what happened to the promise of complete loan waiver? Which farmers will be deprived of loan waiver? Will those affected by heavy rains get relief from loan waiver? Dr. Ajit Navale, the leader of the Akhil Bharatiya Kisan Sabha, who has actively participated in the loan waiver movement, is talking about this....
00:00 - सुरुवात
01:09 - कर्जमुक्तीच्या आश्वासनाचं काय?
3:37 - २ लाखांपर्यंत कर्जमाफी, प्रोत्साहनप्र ५० हजार अनुदान
7:23 - जून २०२६ पर्यंतच्या कर्जमाफीचं काय?
10:43 - २ लाख रुपयांवरील कर्जदार वंचित?
12:42 - कर्जमाफीला अटी-निकष लागणार?
14:52 - थकीत कर्जदारांची आकडेवारी
16:32 - पुन्हा आंदोलन?
18:26 - कर्जाच्या विळाख्यातून कर्जमाफीमुळे बाहेर येणार?
25:16 - शेवट
---------------
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: