Rohit Pawar Live: अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात CIDला भेटले रोहित पवार, नवी काय माहिती? प्रेस
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-06
Просмотров: 5071
Описание:
Rohit Pawar Live: अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात CIDला भेटले रोहित पवार, नवी काय माहिती? प्रेस
Rohit Pawar यांनी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या अपघातासंदर्भात महत्त्वाची पावले उचलली आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली असून या घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. ताज्या राजकीय घडामोडी आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि आपल्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की कळवा.
#RohitPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #CID #MarathiNews #BreakingNews #PoliticalNews #LatestNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: