Eknath Shinde, Devendra Fadnavis यांच्यात दरे गावावरून टोलेबाजी, सगळेच हसले | Maharashtra Budget
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-06
Просмотров: 12015
Описание:
Maharashtra Budget Session 2026 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे.( Budget 2026 for Maharashtra ) त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. २ लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. ( Farmer Loan Waiver Maharashtra ) तर दरे गावाजवळ रोपवे होणार आहे. यावरून अनेक टिप्पण्या झाल्या आणि सगळेच खळखळून हसले
#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BudgetSession2026 #SunetraPawar #Maharashtra #Mumbai Tak
Eknath Shinde, Devendra Fadnavis यांच्यात दरे गावावरून टोलेबाजी, सगळेच हसले | Maharashtra Budget
#maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrabudget2026 #budget2026
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: