Pune Guillain Barre Syndrome मुळे भीतीचं वातावरण, गावकऱ्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-01-28
Просмотров: 14869
Описание:
#bbcmarathi #GBS #GuillainBarreSyndrome #GullainBarre #Heath #Immunity
गीयन बारे सिंड्रोमचे रुग्ण पुणे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सापडतायत. यासाठी दुषित पाणी कारणीभूत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुषित पाण्याचा स्त्रोत ठरणाऱ्या विहिरवरून आसपासच्या परिसरातील तीन गावांना पाणीपूरवठा केला जातो. त्याच ठिकाणी GBS चे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. यावर या परिसरातील लोकांचं काय
म्हणणं आहे? पाहा हा व्हीडिओ
___________
तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - https://www.bbc.com/marathi/resources...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: