Pune IT Company Viral Video: Jr Developerच्या जॉबसाठी100 जागांसाठी 3000 अर्ज, नेमका विषय काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-01-27
Просмотров: 187751
Описание:
#BolBhidu #ITCompanyViralVideo #PuneIT
सॉफ्टवेअरवाले यांचे आयुष्य वरवर दिसताना भारी वाटतं. पण ज्यांना यात यायचं आहे किंवा जे यात आहेत त्यांनाच खरी परिस्थिती काय हे माहिती. पण यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे पुण्यात समोर आलेलं आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुण्यात एका आयटी कंपनीच्या मुलाखतीसाठी हजारो विद्यार्थी रांगेत उभे असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इच्छूक उमेदवारांनी मुलाखतीसाठी तब्बल एक किलोमीटर लांब रांगा लावली होती, असं म्हटलं जात आहे.
चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्या आयटी क्षेत्राचे भीषण वास्तव दाखवणाऱ्या या व्हिडीओमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नेमका विषय काय आहे? हि परिस्थिती का निर्माण झाली आहे या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: