नागपूर शहरात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील रहाटे टोली झोपडपट्टीत समस्या काय? BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-01-01
Просмотров: 1894
Описание:
नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने बीबीसी मराठीच्या टीमने शहरातल्या रहाटे नगर टोली झोपडपट्टीला भेट देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला, आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
फार पूर्वीपासून हा भाग भिक्षेकऱ्यांची वसती किंवा चोरट्यांची वसती म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे इथल्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप इथल्या रहिवाशांचा आहे.
पाहा नागपूरहून भाग्यश्री राऊत यांचा हा रिपोर्ट.
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
निर्मिती - गुलशनकुमार वनकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: