आरती प्रभू यांची नक्षत्रे -जाईन दूर गावा - आराधना विश्वस्त मंडळ, सोलापूर
Автор: Ranggandh Kalasakt Nyas
Загружено: 2026-03-08
Просмотров: 55
Описание: आरती प्रभू किंवा चि त्र्यं खानोलकर हे नभातले चमचमते नक्षत्राचे देणे लाभलेले साहित्यिक... त्यांनी लिहिलेल्या कविता, लेख, त्यांच्याबद्दलचे लेख अशा सगळ्या गोष्टींचा उत्तम कोलाज करून ही संहिता बनली आहे. आराधना विश्वस्त मंडळ सोलापूर या या संस्थेने ही संहिता उत्तम तऱ्हेने सादर केली. या अभिवाचनाला सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तसंच सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख रंगतारा पहिले पारितोषिक समृद्धी देशपांडे या अभिवाचिकेला मिळाले. तिच्यासोबत असलेल्या धनंजय गोडबोले, सुमेध पाटील, कैवल्य देगावकर आणि प्रांजली मार्डीकर यांनीही उत्तम अभिवाचन केले. संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. रंगगंध चॅनल सबस्क्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: