चिंब भिजलेले "झिम्माड" - कलावकाश आर्ट फाऊंडेशन, बेळगाव,
Автор: Ranggandh Kalasakt Nyas
Загружено: 2026-03-09
Просмотров: 21
Описание: बृहन महाराष्ट्र विभागात द्वितीय सांघिक परितोषिक मिळवणार्या "झिम्माड" या व्हिडिओमध्ये पावसाळ्यातील निसर्ग, मातीचा सुगंध आणि मानवी भावनांचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे. 'झिम्माड' या कवितेने झालेली सुरुवात प्रेक्षकांना पावसाच्या वातावरणात घेऊन जाते. विशेषतः उन्हाळ्यानंतर पावसाची वाट पाहणे आणि पहिल्या पावसाचा अनुभव या विषयांवरील कविता प्रेक्षकांना भावणाऱ्या आहेत. स्वाती कुलकर्णी दिग्दर्शित या झिम्माड च अभिवाचन प्राजक्ता बेडेकर आणि सिद्धी सुखठणकर यांनी खूप छान तऱ्हेने केलं. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पुढे सर्वांना पाठवा लाईक करा आणि रंग गंध चॅनल सबस्क्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: