संवाद संगीतांजली राजीव गांधी युवा फोरम, परभणी
Автор: Ranggandh Kalasakt Nyas
Загружено: 2026-03-08
Просмотров: 157
Описание: गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली मधल्या मूळ कविता त्यांचं मराठी इंग्रजी भाषांतर आणि त्यावर लेखक रविशंकर झिंगरे यांची टिप्पणी अशी अत्यंत आशय गर्भ अशी संहिता राजीव गांधी युवा फोरम परभणी यांच्या समूहाने सादर केली. त्यांना सांघिक प्रथम पारितोषिक व फिरता चषक तर मिळालाच पण किशोर पुराणिक त्यांना दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिकही मिळाले. श्रीकांत देशपांडे यांनी संगीताची बाजू फारच समर्थपणे सांभाळली. एकूणच जगणं समृद्ध करणारा हा अनुभव परत परत घेतला जावा असा. संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. रंगगंध चॅनल सबस्क्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: