आकर्षक "मराठी कवितेचा खळखळता प्रवाह" - महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँग
Автор: Ranggandh Kalasakt Nyas
Загружено: 2026-03-08
Просмотров: 100
Описание: सर्वोत्कृष्ट बृहन्महाराष्ट्र ठरलेला महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँग यांनी सादर केलेला "मराठी कवितेचा खळखळता प्रवाह" खळाळतच पुढे गेला. महाराष्ट्र मंडळ हाँगकाँग अध्यक्ष श्री मनोज कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि लेखणीतून उतरलेलाआणि सुनील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून रंगलेला हा अभिवाचनाचा कार्यक्रम जाई जोशी यांच्या समर्थ साथीने श्रवणीय झाला. सोबत उत्तम दृश्य परिणामामुळे प्रेक्षणीय पण झाला. हा कार्यक्रम संपूर्ण पहा. आपला प्रतिसाद कॉमेंट बॉक्समध्ये लिहा पुढे पाठवा आणि रंग गंध चॅनल सबस्क्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: