Live : नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन, माध्यमातील मराठी भाषेवर संवाद, साहिल जोशींचं विश्लेषण
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-28
Просмотров: 3518
Описание:
नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनामध्ये माध्यमातील मराठी भाषा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. या चर्चा सत्रात मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी देखील सहभागी झाले आहेत. या चर्चासत्रात त्यांनी त्यांचं मत मांडलं.
#nashik #marathibhasha #sahiljoshi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: