Uddhav Thackeray LIVE | मराठी भाषा गौरव दिन व स्थानिकांचे अधिकार; ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-27
Просмотров: 4284
Описание:
Uddhav Thackeray LIVE: मराठी भाषा गौरव दिन आणि स्थानिकांचे अधिकार; उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली.
मराठी भाषेचे संवर्धन, महाराष्ट्रातील स्थानिकांचे नोकरीचे अधिकार आणि मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या शक्तींना उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. स्थानिक लोकाधिकार समितीने गेल्या अनेक वर्षांपासून चालवलेला लढा आणि आगामी आव्हाने यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
On the occasion of Marathi Language Pride Day, a special program was organized by the Sthanik Lokadhikar Samiti Mahasangh. The event was graced by Uddhav Thackeray, Chief of Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray), who attended as the chief guide and speaker.
In his address, he spoke passionately about the preservation and promotion of the Marathi language, the employment rights of locals in Maharashtra, and strongly responded—in his distinctive style—to forces attempting to undermine Marathi identity.
He also provided valuable guidance on the long-standing struggle led by the Sthanik Lokadhikar Samiti and the challenges that lie ahead.
#UddhavThackeray #MarathiBhashaDin #SthanikLokadhikarSamiti #ShivSenaUBT #MarathiPride #MaharashtraPolitics #MarathiBhashaGauravDin #UddhavThackeraySpeech #MarathiLanguageDay
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: