जेवण फिकं वाटतंय? करा उकडलेली मसालेदार लिंबू मिरची 🌶️| साध्या जेवणालाही देईल स्पेशल टच 🔥
Автор: The Simply Kitchen
Загружено: 2026-02-23
Просмотров: 35
Описание:
जेवण फिकं वाटतंय? करा उकडलेली मसालेदार लिंबू मिरची 🌶️| साध्या जेवणालाही देईल स्पेशल टच 🔥| Ukadleli limbu mirchi|ukadlelya mirchi recipe |boiled lemon green chilli |
नमस्कार मंडळी! आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने उकडलेली लिंबू मिरची बनवणार आहोत.उकडलेली लिंबू मिरची ही पारंपरिक आणि झटपट तयार होणारी चटपटीत रेसिपी आहे. ताज्या हिरव्या मिरच्या आणि आंबट-रसाळ लिंबांचा
स्वाद, त्यात मीठ व मसाल्यांचा परफेक्ट तडका – जेवणाची चव दुप्पट करणारे हे खास रेसिपी! फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये तयार होणारी ही रेसिपी भाकरी, पोळी, वरण-भात किंवा खिचडीसोबत अप्रतिम लागते.
घरच्या घरी स्वच्छ, चवदार आणि टिकाऊ उकडलेली लिंबू मिरची कशी करायची ते नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा!
उकडलेलीलिंबूमिरची
#thesimplykitchen #लिंबूमिरची #झणझणीतरेसिपी #घरगुतीलोणचं #आंबटतिखट #मराठीरेसिपी #झटपटरेसिपी #सोपेआणिस्वादिष्ट #लोणचं #महाराष्ट्रीयनचव #HomemadePickle
#SpicyLemonChilli #MarathiFood #IndianPickle #QuickRecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: