सोपी आणि झणझणीत भरलेली वांगी रेसिपी |bharleli vangi recipe | घरगुती मसाल्यातील चवदार भरलेली वांगी
Автор: The Simply Kitchen
Загружено: 2026-01-20
Просмотров: 130
Описание:
सोपी आणि झणझणीत भरलेली वांगी रेसिपी |bharleli vangi recipe | घरगुती मसाल्यातील चवदार भरलेली वांगी | Bharleli vangi chi bhaji | bharleli vangi | bharleli vangi recipe in Marathi
आज आपण पाहणार आहोत अस्सल मराठमोळी भरलेली वांगी रेसिपी 🌿
घरगुती मसाल्याच्या खास चवीत, मंद आचेवर शिजवलेली ही भाजी पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूपच छान लागते.
ही रेसिपी अगदी सोपी असून कमी साहित्यांत तयार होते.
आज्जींच्या हातची आठवण करून देणारी, झणझणीत आणि खमंग भरलेली वांगी एकदा नक्की करून पाहा 😋
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
👉 रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा
#thesimplykitchen #भरलेलीवांगी #MarathiRecipe #BharlIliVangi #HomeCooking #VegRecipe #IndianFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: