चमचमीत कोळंबीचा भात | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा लसुणी कोळंबी फ्राइड राईस Kolambi Bhat Recipe
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 2026-03-13
Просмотров: 3295
Описание:
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
चमचमीत कोळंबीचा भात | उरलेला भात असेल तरीही करता येईल कोळंबीचा लसुणी फ्राईड राईस Kolambi Bhat Recipe
कोळंबीचा भात रेसिपी | लसूण कोळंबी भात रेसिपी | कोळंबी फ्राईड राईस रेसिपी | फिश फ्राईड राईस रेसिपी | प्रॉन्स पुलाव रेसिपी | प्रॉन्स गार्लिक राईस रेसिपी | Kolambi garlic rice recipe | fish fried rice recipe | garlic prawns rice recipe | prawns fried rice recipe | prawns pulav recipe | sarita kitchen fried rice recipe
साहित्य | Ingredients
भातासाठी | For Rice
कोलम तांदूळ १ कप | Kolam Rice 1 cup
पाणी २ कप | Water 2 cups
मीठ चवीनुसार | Salt to taste
लिंबाचा रस १ टीस्पून | Lemon juice 1 tsp
तेल १ टीस्पून | Oil 1 tsp
कोळंबी मुरवण्यासाठी | For prawns marination
छोटी साईझ ची कोळंबी ४०० ग्राम सोलून | Peeled prawns small 400 gms
हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
मीठ चवीनुसार | Salt to taste
मिरची पावडर १ टीस्पून | Chilly pw 1 tsp
काली मिरपूड ३/४ टीस्पून | Black pepper pw ¾ tsp
कोळंबी फ्राय करण्यासाठी | To fry prawns
तेल ४ टेबलस्पून | Oil 4 tbsp
फ्राईड राईस करण्यासाठी |To make fried rice
मोहरी १/२ टीस्पून | Mustard seeds ¼ tsp
बारीक चिरलेला लसूण २ टेबलस्पून | Finely chopped garlic 2 tbsp
उभा पातळ चिरलेला कांदे 3 मध्यम | Sliced onions 3 med
कढीपत्ता | Curry leaves 10-12
रेड चिली फ्लेक्स १ टीस्पून | Red chilly flakes 1 tsp
तयार भात | Ready rice
मीठ चवीनुसार | Salt 2 pinch
मेथीची पावडर २ चिमूट | Fenugreek pw 2 pinch
लिंबाचा रस १ टीस्पून | Lemon juice 1 tsp
Method -
भात करणे -
आता तांदूळ धुवून स्वच्छ धुवून ३० तास भिजू द्या
कढईमध्ये पाणी गरम करा व उकळी आणा
उकळी आली कि त्यामद्ये मीठ, तेल व लिंबाचा रस घालून निथळून घेतलेले तांदूळ घाला, हलक्या हाताने ढवळून घ्या व पॅरा उकळी आणा
उकळी आली कि गॅस कमी करा, व झाकून भात संपूर्ण शिजेपर्यंत ठेवा
भात शिजला कि गॅस बंद करा, त्यातली वाफ काढून भात मोकळा करून तसाच गार होण्यासाठी ठेवून द्या
कोळंबी मुरवणे -
सोलून घेतलेली, स्वच्छ केलेली कोळंबी, एकदा पाण्यात घालून,धुवून चांगली निथळून घ्या
त्यामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर व मिरपूड घालून कोळंबीला लावून घ्या व अर्धा तास मुरवत ठेवा
कोळंबी फ्राय करणे -
आता कढईमध्ये तेल गरम करा, त्यामध्ये मुरवलेली कोळंबी घालून मध्यम आचेवर ४-५ मिनिटे फ्राय करा व ताटलीत तेलातून निथळून काढा
फ्राईड राईस करणे -
उरलेल्या तेलात अजून थोडे तेल घालून त्यात मोहरी, बारीक चिरलेला लसूण घालून परतून घ्या
आता कांदे घालून चांगले परतून घ्या.
आता यामध्ये कढीपत्ता, रेड चिली फ्लेक्स घालून परतून घ्या
आता यामध्ये तयार भात, फ्राय केलेली कोळंबी, मीठ घालून चांगले परतून घ्या
शेवटी थोडी मेथी पूड व कोथिंबीर, लिंबाचा रस घालून चांगले मिसळून घ्या व गॅस बंद करा
चमचमीत कोळंबी गार्लिक फ्राईड राईस तयार
How to make prawns garlic fried rice recipe | how to make fried rice recipe
Cooking Rice
Wash the rice thoroughly and soak it for 30 minutes.
Heat water in a pot and bring it to a boil.
Once boiling, add salt, oil, and lemon juice.
Add the drained rice, stir gently, and bring it back to a boil.
Lower the flame, cover, and cook until the rice is fully cooked.
Turn off the gas, release the steam, fluff the rice, and let it cool completely.
Marinating Prawns
Peel, clean, and wash the prawns once in water. Drain well.
Add turmeric powder, salt, red chili powder, and black pepper.
Mix well and marinate for 30 minutes.
Frying the Prawns
Heat oil in a kadai.
Add the marinated prawns and fry on medium heat for 4–5 minutes.
Remove and drain excess oil on a plate.
Making Fried Rice
In the same oil, add a little more oil if needed.
Add mustard seeds and finely chopped garlic; sauté well.
Add onions and fry until nicely cooked.
Add curry leaves and red chili flakes; sauté.
Add cooked rice, fried prawns, and salt. Mix well.
Finally add fenugreek powder, coriander leaves, and lemon juice.
Mix well and turn off the gas.
Final
Spicy Prawn Garlic Fried Rice is ready
Other Recipes
बिर्याणीपेक्षा भारी साधा सिंपल कोळंबी भात | एकदा कराल तर नेहमी असाच कराल १००% खात्री Prawan Biryani • बिर्याणीपेक्षा भारी साधा सिंपल कोळंबी भात ...
चमचमीत कोळंबी पुलाव | ३०मिनिटात खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी बिर्याणी Prawns Biryani Recipe • चमचमीत कोळंबी पुलाव | ३०मिनिटात खाल्यानंतर...
1 किलो चिकन फ्राइड दम बिर्याणी या 2 एक्स्ट्रा स्टेप्स आणि नेहमीपेक्षा वेगळी Fried Chicken Biryani... • 1 किलो चिकन फ्राइड दम बिर्याणी या 2 एक्स्ट...
१किलो मटण दम बिर्याणी | मटण लुसलुशीत शिजण्यासाठी या 7टिप्स वापरून बिर्याणी 1kg Mutton Biryani Recipe • १किलो मटण दम बिर्याणी | मटण लुसलुशीत शिजण्...
#Kolambigarlicricerecipe #garlicprawnsricerecipe #prawnsfriedricerecipe #prawnspulavrecipe #saritakitchenmarathi#कोळंबीचाभातरेसिपी #लसूणकोळंबीभातरेसिपी #कोळंबीफ्राईडराईसरेसिपी #प्रॉन्सपुलावरेसिपी #प्रॉन्सगार्लिकराईसरेसिपी #सरिताकिचनमराठी
Timeline
Video Summary 00:00
Introduction 00:20
भात करणे 01:21
कोळंबी मुरवणे 02:26
कोळंबी परतणे 04:12
भात परतणे 05:09
सर्विंग 06:57
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipe
For collaboration enquiries – [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: