Maharashtra Budget 2026 LIVE : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांची पत्रकार परिषद
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-06
Просмотров: 2787
Описание:
Maharashtra Budget Session 2026 LIVE: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला काय मिळालं? शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे तर अनेक प्रकल्पांची घोषणा देखील करण्यात आली ( Farmer Loan Waiver Maharashtra )
Devendra Fadnavis Budget LIVE : अर्थसंकल्प सादर केल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रेस | Sunetra Pawar | Eknath Shinde
#DevendraFadnavis #Maharashtra #Budget2026 #SunetraPawar #EknathShinde
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: