कीर्तनसंध्या २०२१ | दशकपूर्ती | दिवस दुसरा
Автор: Kirtansandhya Ratnagiri
Загружено: 2021-02-23
Просмотров: 47323
Описание:
दिवस दुसरा
पुर्वरंग अभंग
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं । ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
राग - कलावती
नारायण जय जय नारायण
कमलाकर तुज वंदीन त्रिभुवन
पुर्वरंगानंतरचे गाणे
विसावा विठ्ठल सुखाची सावली
प्रेमेपान्हा घाली भक्तांवरी
दाखवी चरण दाखवी चरण
दाखवी चरण नारायणा
संत नामदेव, संतवाणी
गायक - अभिजीत भट
दिवस दुसरा उत्तररंग
लाहोर पर्यंत वाजपेयी सरकार दिल्ली लाहोर मैत्रीपूर्ण शांतता बससेवा
गावो गावो मंगल गीत बधाई
बुंद भरी घडी मन भायी
लाहोर करारावर सह्या
कारगिल युध्दाची तयारी
सतत झुंजूनी, भारतीय ते
सैन्य आवघे थकत चालले
शस्त्र ना पुरे, वस्त्र ना पुरे
खचित मानसी विराट जाहले
कारगिल युध्द घोषणा
भूदल, नौदल, हवाईदल यांचा एकत्रीत सहभाग
उठा राष्ट्रवीर हो,
ससज्ज व्हा उठा चला,
सुसज्ज व्हा उठा चला
विक्रम बात्रा यांचे चरित्र
विमन हल्ले
कड कड कड कड शब्द करोनी
लखलखता सौदामिनी
गातात ची हे नेत्र दिपोनी
नभ योध्यांनी आक्रमिले
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: