कीर्तनसंध्या २०२१ | दशकपूर्ती | दिवस पहिला |
Автор: Kirtansandhya Ratnagiri
Загружено: 2021-02-21
Просмотров: 116395
Описание:
दिवस पहिला
पुर्वरंग अभंग
ज्ञानेश्वर माऊलींचा मागणीपर अभंग
आजि संसार सुफ़ळ झाला गे माये ।
देखियेले पाय विठोबाचे ॥१॥
तो मज व्हावा तो मज व्हावा ।
वेळोवेळां व्हावा पांडुरंग ॥२॥
बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा ।
निवृत्तीने तत्त्वतां सांगितलें ॥३॥
राग - बागेश्री
पुर्वरंगानतरचे गाणे
तु सुखकर्ता तु दुःखहर्ता
तुच करता आणि करविता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
गायक - अभिजीत भट
उत्तररंग
१९७१ ते १९९९ या कालावधीतील घटनांचा थोडक्यात मागोवा.
उत्तररंगातील गाणे
सकल जगामध्ये छान
आमुचा सुंदर हिंदुस्थान
वीर सावरकर
नाट्यपद
छळ हा कसा साहवे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: