कीर्तनसंध्या २०२१ | दिवस पाचवा | दशकपूर्ती
Автор: Kirtansandhya Ratnagiri
Загружено: 2021-02-26
Просмотров: 28288
Описание:
कीर्तनसंध्या रत्नागिरी
दिवस पाचवा पुर्वरंग
पुर्वपद्य अभंग
कल्याणकरी रामराया
कल्याण करी रामराया
जनहित विवरी || धृ ||
तळमळ तळमळ होतची आहे
हे जन हाति धरी || १ ||
अपराधी जन चुकतची गेले
तुझा तूचि सावरी || २ ||
कठीण त्यावरी कठीण जाले
आतां न दिसे उरी || ३ ||
कोठे जावे काय करावे
आरंभिली बोहली || ४ ||
दास म्हणे आम्ही केले पावलो
दयेसी नाहीं सरी || ५ ||
समर्थ रामदास स्वामी
राग - देस
प्रेमे प्रेम करावे,
द्वेषाने वाढतो अधिक द्वेष
प्रेमे उदया आले,
द्वेषाने ओस पाडले देश
राग - बसंत
पुर्वरंगानंतरचा अभंग
अवघे गरजे पंढरपूर
जाहला नामाचा गजर
गायक - अभिजीत भट
कीर्तनसंध्या रत्नागिरी
दिवस पाचवा उत्तररंग
वादक कलाकारांचे आभार, शीवसमर्थ पुस्तक भेट
तोलोलिंग शिखर
थ्री पिंपल्स
टायगर हिल
या शिखराच्या विजयी कथा
इंडिया गेट
हेल्मेट
ऑपरेशन विजय
ऑपरेशन तलवार
ऑपरेशन सफेद सागर
भारतीय सैनिकांचे युध्दकौशल्य
विषयी सविस्तर माहिती
रायफलमॅन संजय कुमार कथा
देह जाओ अथवा राहो
पांडुरंगी दृढ राहो
गायन
मश्कोत येथील पराक्रम गाजवणारा सुधीर कुमार यांची कथा
मनोजकुमार पांडे यांची शौर्य कथा
सोनम वांगचूक यांची शौर्यकथा
वेडात मराठे वीर दौडले सात
म्यानातुन उसळे तलवारीची पात
गायक - अभिजीत भट
राजेश आढाव या डाॅक्टरांची शौर्यकथा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: