नागपूर स्टाईल सावजी मटण🔥| नागपूरची अस्सल चव इथे 😋| Saoji Mutton👌🏻🔥|
Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी
Загружено: 2026-01-18
Просмотров: 263
Описание:
About this video : - नागपूर स्टाईल सावजी मटण🔥| नागपूरची अस्सल चव इथे 😋| Saoji Mutton👌🏻🔥|
नमस्कार मित्रांनो!!🙏🏻❤️
आज बनवत आहे नागपूरचे प्रसिद्ध "अंगोदार " स्टाईल "खरा" सावजी मटण 🔥 ही रेसिपी आहे खूप झणझणीत तर्रीदार आणि अस्सल सावजी चवीची 😋
जर तुम्हाला
✅ सावजी मटण
✅ नागपुरी सावजी रेसिपी
✅ अंगोदार स्टाईल मटन
✅ खरा सावजी मटन
✅ हॉटेल स्टाईल झणझणीत मटन
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा 🙏🏻
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल 👇🏻
👉🏻 सावजी मटण मसाला घरी कसा बनवायचा
👉🏻 मटन नरम आणि रस्सा तर्रीदार होईपर्यंत कसा शिजवायचा
👉🏻 अगोदर किंवा खरा टेस्ट घरच्या घरी कशी आणायची
आता अंगोदार म्हणजे आधी काय ते सांगते 👉🏻
अंगोदार = झणझणीत चव 😋
"अंगोदार म्हणजे नागपूरकडील भाषेत खूप झणझणीत,अंगावर झोपणारी सावजी चव🔥"
सावजी मटण साठी लागणारे साहित्य 👇🏻
नागपूर स्टाईल सावजी मसाला
🌶️ भाजून घ्यायचं साहित्य 👇🏻
▫️ सुकी लाल मिरची -2
▫️ धने 1 चमचा
▫️ जिरे 1 चमचा
▫️ काळी मिरी 1 चमचा
▫️ लवंग 4/5
▫️ दालचिनीचा 1 छोटा तुकडा
▫️ खसखस 1 चमचा
▫️ तांदूळ 1 चमचा
▫️ सफेद तीळ 1 चमचा
➡️ सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचं
🧄 ओल्या पेस्ट साठी
▫️ आलं,लसूण, कोथिंबीर आणि मिरची
कांदा आणि खोबरं वेगळं भाजून घ्यायचं.
सुके मसाले आणि कांदा खोबरं एकत्र वाटून घ्यायचं.
व्हिडिओ आवडला तर
👍🏻Like करा
💬Comment मध्ये सांगा कसा तुम्हाला वाटला.
🔔Channel Subscribe करा.
धन्यवाद मित्रांनो 🙏🏻❤️
#muttondish #mutton #muttonmasala #savjimutton #youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #recipeofindia #shalakasallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi #कट्टामैत्रीचाआणिमी #SaojiMutton
#NagpurSaoji#SaojiRecipe#SpicyMutton#DesiFood#MarathiRecipe#NonVegRecipe
For More Videos :
• Stuffed Prawns Pomfret🍤🐟|एकदा खाल्लं तर खा...
• मोह आवरता येणार नाही असा चमचमीत बोंबील भरल...
• चटपटीत आणि स्वादिष्ट बोंबील चा खिमा भरलेली...
Instagram : / vaishalikadam17
Facebook : / 17ery9udql
♥️♥️ Thanks for Watching ♥️♥️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: