मोह आवरता येणार नाही असं तंदूर फिश फ्राय 😋🐟| Sardines curry and Tandoor Sardines🔥🐟|
Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी
Загружено: 2026-01-04
Просмотров: 1462
Описание:
About this video : - मोह आवरता येणार नाही असं तंदूर फिश फ्राय 😋🐟| Sardines curry and Tandoor Sardines🔥🐟|
नमस्कार मंडळी!!
आपल्या सर्वांचे स्वागत आहे! आज आपण तारली मच्छी तंदूर फ्राय आणि त्याच्यासोबत झणझणीत रस्त्याच्या स्वादिष्ट जगात डुबकी मारणार आहोत.
आज अगदी गॅस तंदूरवर तारली मच्छी फ्राय करणार आहे. अगदी छोटी छोटी तारली मच्छी आहे. रस्सा बनवणे खूप सोपी आहे. चला तर मग बघू आपण रश्श्यासाठी काय साहित्य लागणार आहे.
🐟:-तारली मच्छी
🥥:- ओलं खोबरं
🧅:- कांदा
🫚🧄🌿🌶️- अद्रक,लसूण, कोथंबीर,मिरची
🍅:- टोमॅटो
🥔:-चिंच 😋
✅ सोप्या पद्धतीने तारली मच्छीचा रस्सा
✅ मच्छी तंदूर फ्राय कशी करायची
✅ गॅसवर तंदुरी फ्लेवर कसा द्यायचा
रेसिपी साठी लागणारे साहित्य अगदी मोजके वापरून चटपटीत आपल्याला बनवता येते. जर तुम्ही मच्छीचे प्रेमी असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. ह्या पद्धतीने नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा.
तुमचा अनुभव नक्की कमेंट मध्ये मला कळवा!🙏🏻💬
चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा!🔔
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा 👍🏻 त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका!👀❤️
Ingredients:
For Tandoor fish : Agol, Gharguti Turmeric,Ginger Garlic, Coriander,Green Chillies,Salt,Oil
For Fish Masala : Half Onion, Coconut,Ginger, Garlic, Coriander, Green Chillies, Tamarind,Salt,Shalaka's All In One Gharguti Masala
#fish #tarlifish #tarlirecipe #tandoor #tandoorfish #tandoorrecipe #fishrecipe #nonveg #nonvegrecipe #viral #viralfishrecipe #fishrecipe #fishcutting #fishcleaning #lunchrecipe #dinnerrecipe #homemade #homemaderecipe #homemadetandoor #easydinnerrecipe #gastandoor #shalakaallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi
For more Videos:
❤️❤️Thanks for watching ❤️ ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: