नको नको म्हणणारे सुद्धा मागून खातील असं हरियाली पालक मटन😋| Palak Mutton🔥👌🏻| Easy Spinach Recipe 😋|
Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी
Загружено: 2026-01-02
Просмотров: 1450
Описание:
About this video : - नको नको म्हणणारे सुद्धा मागून खातील असं हरियाली पालक मटन😋| Palak Mutton🔥👌🏻| Easy Spinach Recipe 😋|
नमस्कार मंडळी!🙏🏻
भन्नाट चवीचं आणि पौष्टिक असं हरियाली मटन मसाला 😋. हरियाली मटन रेसिपी अशी डिश आहे जी आपल्याला नक्की आवडेल, विशेषता ज्यांना मटन फारसे आवडत नाही किंवा ज्यांना ते खूप जड वाटते या रेसिपी मध्ये काही विशेष असे आहे ते तुम्हाला नक्की आवडेल.
मटन हे असे आहे ज्यांना अनेकदा भारी किंवा पचनासाठी जड वाटते, नको नको म्हणणारे सुद्धा मागून खातील कारण हरियाली मटन रेसिपी खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे.
जेव्हा आपण मटन शिजवतो तेव्हा अनेकांना वाटते की खूप तेल आणि मसाले वापरून शिजवावे लागेल, पण हरियाली मटण रेसिपी वेगळी आहे त्यात आपण हिरवा मसाला वापरून वेगळी चव निर्माण करतो.
कोणतेही मॅरीनेशन न वापरता डायरेक्ट मटन आपण फ्राय करून मसाले आणि हिरवा मसाला वापर करून शिजवतो. यामुळे मटणाला एक वेगळीच चव आणि सुगंध मिळतो.
हरियाली मटन रेसिपी मध्ये ताजा पालक,पुदिना आणि कोथिंबीर याचा वापर. यामुळे डिशला एक फ्रेश आणि लाजवाब चव मिळते.
रेसिपी साठी लागणारे साहित्य आणि अगदी सोपी पद्धत आहे. जर तुम्ही मटणाचे प्रेमी असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. नको नको म्हणणारे सुद्धा ही रेसिपी खाल्ल्यानंतर मागून खातील अशी हरियाली मटन रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ती ट्राय करून बघा.
तुमचा अनुभव नक्की मला कमेंट मध्ये कळवा!🙏🏻💬
चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा !🔔
ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा😋👍🏻,👀 त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका.♥️
👉🏻 ह्या रेसिपी मध्ये तुम्हाला मिळेल :-
🐐-मटण 500g
🧅-कांदा : Onion
🍅- टोमॅटो :Tomato
🧄-लसूण : Garlic
🫚-आलं : Ginger
🌶️- घरगुती मसाला : Homemade Spices
🌿- पालक,कोथिंबीर,पुदिना, हिरवी मिरची : Spinach,Coriander,Mint,Green chillies
✅ सोप्या पद्धतीने पालक मटन रेसिपी.
✅ मटन कसे आणि किती वेळ फ्राय करायचे.
✅ मटन परफेक्ट शिजल्यानंतर हरियाली मसाला टाकून रुचकर चव कशी द्यायची.
✅ सोप्या पद्धतीने हरियाली मसाला कसा बनवायचा.
#palakmutton #palakmuttonrecipe #palakrecipe #spinach #spinachmuttonrecipe #muttoncurry #muttonmasala #muttondish #mutton #nonveg #nonvegfood #nonvegrecipe #viralrecipe #youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #easyrecipe #recipeofindia #shalakasallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi #कट्टामैत्रीचाआणिमी
For more videos:
• खाल्ल्यानंतर चव विसरणार नाहीत असा अस्सल गा...
• कोणतेही वजन न ठेवता बोंबील मध्ये पाणी काढण...
• एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बो...
Instagram : https://www.instagram.com/vaishalikad...
Facebook : / 18re3n49yv
♥️♥️ Thanks for Watching ♥️♥️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: