लग्न कार्यात हमखास बनवली जाणारी खमंग तेलच्याची रेसिपी | Sanjyachi Poli Recipe
Автор: Akki chi Recipe
Загружено: 2026-03-11
Просмотров: 407
Описание:
लग्न कार्यात हमखास बनवली जाणारी खमंग तेलाच्याची रेसिपी | Sanjyachi Poli Recipe
आज आपण पाहणार आहोत लग्न कार्यात जास्त प्रमाणात केली जाणारी, अगदी मऊसूद आणि खमंग अशी 'सांजाची पोळी'. अस्सल गावरान पद्धतीने आणि चुलीवर बनवलेली ही पोळी चवीला एकदम भन्नाट लागते! बऱ्याचदा सांजाची पोळी लाटताना ती फाटते किंवा थंड झाल्यावर कडक होते. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी अचूक प्रमाण आणि काही खास टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमची पोळी १००% मऊ लुसलुशीत होईल आणि अजिबात फाटणार नाही.
घरी नक्की करून बघा आणि लग्नातल्या पंगतीसारखी चव अनुभवा!
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! धन्यवाद.
#SanjyachiPoli #AkkichiRecipe #MarathiRecipe #GavranRecipe #ChulivarchiRecipe #MaharashtrianSweet #LagnatliPangat
sanjyachi poli recipe marathi, sanjachi poli, sanzachi poli, sanja poli kashi banvaychi, lagna karyatli sanjyachi poli, gavran recipe marathi, chulivarchya recipes, maharashtrian sweet dish, akkichi recipe, marathi padarth, puran poli alternative, sweet stuffed roti, sanyachi poli marathi, perfect sanjyachi poli, how to make sanjyachi poli, gavran padhatichi poli, marathi cooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: