चुलीवरचे मटन रस्सा आणि सुक्कं | खरी गावरान पद्धत आणि सिक्रेट मसाला | Mutton Sukka | Gavran mutton
Автор: Akki chi Recipe
Загружено: 2026-02-26
Просмотров: 2016
Описание:
चुलीवरचे मटन रस्सा आणि सुक्कं | खरी गावरान पद्धत आणि सिक्रेट मसाला | Mutton Sukka | Gavran mutton
mutton recipe in marathi करताना एक गोष्टी लक्षात घ्या
gavran mutton rassa असे करा की घरचे होतील खुश
mutton sukka recipe in marathi या पद्धतीने केले की होते भारी
आज आपण पाहणार आहोत अस्सल गावाकडच्या पद्धतीचं, चुलीवरचं झणझणीत 'मटन रस्सा' आणि 'मटन सुक्कं'. या व्हिडिओमध्ये मी एक खास 'सिक्रेट मसाला' आणि गावरान पद्धत दाखवली आहे, ज्यामुळे या मटणाची चव अगदी हॉटेललाही मागे टाकेल! येत्या रविवारी घरच्यांना हे अस्सल चुलीवरचं मटन नक्की बनवून खाऊ घाला, सगळेजण बोटं चाखत राहतील.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, तुमच्या मैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या 'Akkichi Recipe' चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔
👇 या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत (Your Queries):
चुलीवरचे मटण कसे बनवायचे
गावरान मटन रस्सा आणि सुक्कं रेसिपी
गावाकडच्या पद्धतीचे मटन बनवण्याची सोपी पद्धत
मटनाचा सिक्रेट मसाला कसा बनवायचा
Mutton sukka marathi recipe
Gavran mutton rassa chulivarcha
Sunday special mutton thali marathi
Authentic Maharashtrian mutton recipe
#AkkichiRecipe #MuttonSukka #GavranMutton #ChulivarcheMutton #MuttonRassa #MarathiRecipe #SundaySpecial #SecretMasala
Akkichi Recipe, chulivarche mutton, gavran mutton rassa, mutton sukka marathi, mutton recipe in marathi, zanzanit mutton rassa, secret masala mutton, gavakadhche mutton, authentic maharashtrian mutton, मटण रस्सा, गावरान मटण सुक्कं, चुलीवरचे मटन, sunday special mutton, how to make mutton sukka, marathi non veg recipes, mutton thali, chulivarcha swayampak, easy mutton recipe for housewives, batata mutton rassa
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: