ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पात Mumbai - Pune यांच्या वाट्याला काय आलंय ? | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-03-07

Просмотров: 1461

Описание: #vishaychbhari #maharashtrabudget2026 #pune #mumbai #economy

Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पात Mumbai - Pune यांच्या वाट्याला काय आलंय ? | Vishaych Bhari

मंडळी, नुकताच राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात महाराष्ट्राचा 2026–27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचा रोडमॅप, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, तसचं डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांसह अनेक नवीन योजना देखील या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत. या सोबतच, या अर्थसंकल्पात राज्याची राजधानी मुंबई आणि विकासाच्या शर्यतीत झपाट्याने पुढे येणारं पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. पायाभूत सुविधा, वाहतूक, उद्योग आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये या दोन्ही शहरांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. म्हणूनच महाराष्ट्राच्या 2026–27 च्या या अर्थसंकल्पात मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांच्या वाट्याला नेमकं काय आलं आहे ? कोणते मोठे प्रकल्प आणि घोषणा करण्यात आल्या आहेत ? याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या जाणून घेणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
vishaych bhari, maharashtra budget 2026, budget maharashtra, maharashtra budget news, maharashtra budget impact, maharashtra budget session, Devendra Fadnbavis, Mumbai Pune, mumbai budget 2026, pune budget 2026, infrastructure, education, health, Chief Minister, Finance Minister, reactions from the opposition benches, Vidhan Sabha live, Maharashtra political news, Maharashtra breaking new, marathi news, mumbai pune budget news, political news, maharashtra budget mumbai pune

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पात Mumbai - Pune यांच्या वाट्याला काय आलंय ? | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Maharashtra Budget: वाढवणच्या नावाखाली चौथी मुंबई Adani-Ambani च्या खिशात ?| Mumbai | Vishyach Bhari

Maharashtra Budget: वाढवणच्या नावाखाली चौथी मुंबई Adani-Ambani च्या खिशात ?| Mumbai | Vishyach Bhari

Marathi Top Headlines Today | 8 March | 12 PM | Israel Missile Strike on Iran | World Cup Today

Marathi Top Headlines Today | 8 March | 12 PM | Israel Missile Strike on Iran | World Cup Today

Pune City Problems : पुण्याचं वाट्टोळं या राजकारण्यांनी केलं; पण या प्रश्नांची दखल कोण घेणार ?

Pune City Problems : पुण्याचं वाट्टोळं या राजकारण्यांनी केलं; पण या प्रश्नांची दखल कोण घेणार ?

Devendra Fadnavis Live: ग्रामीण महिला नेतृत्व परिषद २०२६ मधून देवेंद्र फडणवीस Live | Thane

Devendra Fadnavis Live: ग्रामीण महिला नेतृत्व परिषद २०२६ मधून देवेंद्र फडणवीस Live | Thane

राज्यसभेसाठी दोनऐवजी एकच उमेदवार देण्याचा निर्णय़ एकनाथ शिंदेंनी का दिला? Rajya Sabha Election | SA4

राज्यसभेसाठी दोनऐवजी एकच उमेदवार देण्याचा निर्णय़ एकनाथ शिंदेंनी का दिला? Rajya Sabha Election | SA4

बोल्ड भूमिका, Cristiano Ronaldo सोबत अफेअरच्या चर्चेत आलेली, Bipasha Basu  कुठे झाली गायब ?

बोल्ड भूमिका, Cristiano Ronaldo सोबत अफेअरच्या चर्चेत आलेली, Bipasha Basu कुठे झाली गायब ?

Parth Pawar VS Sharad Pawar : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत ! कोणाकडे किती संपत्ती ? | Vishaych Bhari

Parth Pawar VS Sharad Pawar : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत ! कोणाकडे किती संपत्ती ? | Vishaych Bhari

Vishwas Patil : संभाजी कादंबरीतील अंतिम संस्काराचा प्रसंग काल्पनिक? नेमका वाद काय? | Vishaych Bhari

Vishwas Patil : संभाजी कादंबरीतील अंतिम संस्काराचा प्रसंग काल्पनिक? नेमका वाद काय? | Vishaych Bhari

Pune Metro | मेहनत केली, फ्लॅट घेऊन हफ्ते भरले पण घर दुसऱ्यालाच; पुणे म्हाडाच्या सोडतीत काय घडलं?

Pune Metro | मेहनत केली, फ्लॅट घेऊन हफ्ते भरले पण घर दुसऱ्यालाच; पुणे म्हाडाच्या सोडतीत काय घडलं?

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 | 8 AM | 8 March  2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 | 8 AM | 8 March 2026 | Marathi News tv9 marathi

LIVE CM Devendra Fadnavis PRESS CONFERENCE LIVE मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद LIVE

LIVE CM Devendra Fadnavis PRESS CONFERENCE LIVE मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद LIVE

Pune Kondhwa Delivery Boy Case: कुरियरबॉयकडून जबरदस्ती झाल्याची तक्रार, पण मुलीचं बिंग फुटलं कसं ?

Pune Kondhwa Delivery Boy Case: कुरियरबॉयकडून जबरदस्ती झाल्याची तक्रार, पण मुलीचं बिंग फुटलं कसं ?

Race Highlights | 2026 Australian Grand Prix

Race Highlights | 2026 Australian Grand Prix

Pune | रेल्वेचा रूप बदलणार, नव्या गाड्यांसहित मोठा योजना नागरिकांसाठी सरकार देणार...

Pune | रेल्वेचा रूप बदलणार, नव्या गाड्यांसहित मोठा योजना नागरिकांसाठी सरकार देणार...

Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Maharashtra Budget 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा, शेतकऱ्यांना काय वाटतं?

Maharashtra Budget 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा, शेतकऱ्यांना काय वाटतं?

Почему купить квартиру стало невозможно?

Почему купить квартиру стало невозможно?

To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

India vs New Zealand Final : गड्याहो, न्यूझीलंडला नमवणं इतकं सोप्प नाय ! | T20 World Cup 2026

India vs New Zealand Final : गड्याहो, न्यूझीलंडला नमवणं इतकं सोप्प नाय ! | T20 World Cup 2026

Россия готовит новое вторжение / Крупнейший захват заложников

Россия готовит новое вторжение / Крупнейший захват заложников

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]