India vs New Zealand Final : गड्याहो, न्यूझीलंडला नमवणं इतकं सोप्प नाय ! | T20 World Cup 2026
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-03-07
Просмотров: 9517
Описание:
#vishaychbhari #t20worldcupfinal #indvsnz #cricketnews #narendramodistadium
india vs new zealand final : गड्याहो, न्यूझीलंडला नमवणं इतकं सोप्प नाय ! | T20 World Cup 2026
याच साठी केला होता अट्टाहास.. मंडळी अखेर तो क्षण आला आहे ज्याची प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी वाट पाहत होता. उद्या ICC टी 20 विश्वचषक फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.. भारताची लढत न्यूझीलंडसोबत असणार आहे.. या सामन्याच्या निमित्ताने भारतासमोर नुसती एकच नाही, तर तीन-तीन ऐतिहासिक संधी असणार आहेत.. पहिलं म्हणजे तर भारत जर आज जिंकला, तर तो पहिला संघ ठरेल ज्यानं T20 विश्वचषकाचं जेतेपद यशस्वीरित्या राखलं.. दुसर म्हणजे भारत T20 World Cup तीनदा जिंकणारा जगातील पहिला देश बनेल, कारण 2007 आणि 2024 नंतर आता 2026 लाही आपण तो जिंकू.. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे घरच्या मैदानावर घडणारय, म्हणजेच भारत हा पहिला यजमान देश ठरेल जो T20 World Cup जिंकेल.. पण दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच कडवं आव्हान असणार आहे.. ज्यांना अजून एकही T20 World Cup जिंकता आलेलेला नाही.. तब्बल 26 वर्षांपासून ते ICC white-ball trophy ची वाट पाहत आहेत.. त्यामुळे न्यूझीलंडसाठीही ही संधी सोन्याहून पिवळी आहे आणि ते या संधीच सोन करण्यासाठी जीवाचं रान करणार.. म्हणूनच भारत कि न्यूझीलंड कोण जिंकणार फायनलचा सामना ? कसं आहे या दोन्ही टीमच बलाबल ? भारताला नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे ? सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडीओच्या माध्यमातून.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
( t20 world cup 2026 final, t20 world cup live, men's t20 world cup, india t20 world cup, narendra modi stadium ahmedabad, narendra modi stadium ahmedabad pitch report, india in t20 world cup final, t20 world cup, india vs new zealand t20 world cup 2026 final, india vs new zealand final t20 world cup 2026, t20 world cup final 2026 prediction, t20 world cup 2026 semifinal and final, sanju samson, t20 world cup 2026 semi final, t20 world cup 2026 final schedule, india team squad, new zealand final squad )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: