Vishwas Patil : संभाजी कादंबरीतील अंतिम संस्काराचा प्रसंग काल्पनिक? नेमका वाद काय? | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-03-07
Просмотров: 1261
Описание:
#vishaychbhari #sambhajimaharaj #vishwaspatil #bhimakoregaon
Vishwas Patil : संभाजी कादंबरीतील अंतिम संस्काराचा प्रसंग काल्पनिक ? नेमका वाद काय? | Vishaych Bhari
मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'संभाजी' या कादंबरी मधल्या महाराजांच्या अंत्यविधी बाबतच्या कथनावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. त्यामुळ काही गटांनी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीनं केला अशी भूमिका घेत दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 ला पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव इथं दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्याची चौकशी सध्या सुरू आहे. आणि याच चौकशीदरम्यान 'संभाजी' कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतला अंत्यविधीचा उल्लेख हा काल्पनिक असल्याचं मान्य केल्याची माहिती समोर आलीय. तसंच या कादंबरीतले काही पात्रे आणि घटनांबाबतही त्यांनी कल्पनाविलास असल्याचं स्पष्ट केल्यानं या विषयावर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. म्हणूनच नेमका हा वाद काय आहे ? 2018 मध्ये नेमकं काय घडलं होतं ? विश्वास पाटील कोण आहेत ? त्यांनी ‘संभाजी’ कादंबरीमध्ये नेमकं काय लिहिलंय ? आणि आयोगासमोर विश्वास पाटील यांनी नेमकी कोणती कबुली दिलीय ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
vishaych bhari, vishwas patil kadambari, vishwas patil, vishwas patil speech, vishwas patil on sambhaji maharaj, vishwas patil on reservation, vishwas patil kavita, vishwas patil panipat, vishwas patil interview, vishwas patil controversy, sambhaji kadambari, sambhaji maharaj, bhima koregaon controversy, bhima koregaon sambhaji maharaj history, bhima koregaon sambhaji maharaj samadhi, bhima koregaon and vishwas patil history, vishwas patil books, vishwas patil author
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: